MPSC Technical Combined OMR and Marksheets are available

MPSC Technical Combined OMR and Marksheets are available

MPSC Technical Combined पूर्व परीक्षा 2021 ची OMR Sheet आणि Marksheet आप-आपल्या खात्यात उपलब्ध झालेले आहेत. बघून घ्या ✅

वेबसाईट : mpsconline.gov.in

Not Qualified झालेल्यांनी नक्की बघा, आणि हे ही बघा की तुम्ही जे गुण मोजले होते आणि दिलेले गुण बरोबर आहेत का.. नसतील तर तुम्ही मोजतांना चूक केली असेल किंवा आयोगाकडून चूक झाली असेल ✅

गुणपत्रक आणि OMR दोन्ही उपलब्ध आहेत…

mpsconline.gov.in Website वर My Account मध्ये जाऊन.. अर्ज केलेल्या परिक्षेपुढील View Button वर क्लीक केल्यावर Desktop वर बाजूला Sidebar वर आणि Mobile मध्ये बघितल्यावर खाली Scroll करून .

Leave a Comment