Important information regarding typing courses

गट- क मुख्य ला एक-दोन उमेदवारांकडून मला Typing ची Certificates Send केलेली. ज्यावर Course चे नाव होते : Certificate in Computerised Typing . तर, हे ग्राह्य धरले जाईल किंवा नाही हे मी सांगणार नाही.

पण, नवीन उमेदवार जे कोणी Typing चे Class लावत असतील तर, असे कोणतेही वेगळे कोर्स करू नका. कधी कधी इतर कोर्स वर typing वैगरे free मध्ये दिले जाते. किंवा काही ठिकाणी असेही बोलतात की, हे Governmet परीक्षांना चालणार नाही. खाजगी कुठे कंपनी मध्ये पाहिजे तर घेतील.

तर, नवीन उमेदवार जे Typing Class लावतील त्यांनी ” महाराष्ट्र राज्य परिक्षेमार्फत जी शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा वर्षातून दोन वेळा होते त्या Typing कोर्स साठी Admission घ्यावे. पुढे कसली झंझट नको. आणि आता,Group C. ला Mains Exam नंतर Typing परिक्षपण होईल. नाहीतर, काहीजण तर फेक प्रमाणपत्रेपण पण काढतात. त्याला आळा बसावा म्हणून मध्ये ही परीक्षा समाविष्ट केली असेल.
आणि पहिल्यांदाच Group C मुख्य नंतर Typing परिक्षपण होईल, ज्या पदाला Typing लागते त्याच. तर, जरा, व्यवस्थित कोर्स करा😊🙏

important information regarding typing courses, mpsc group c typing
important information regarding typing courses

Typing Courses बद्दल महत्वाचे शासन निर्णय..

दिनांक ३१ October २०१३ राज्यातील शासनमान्य टंकलेखन व लघुलेखन वाणिज्य संस्थांमध्ये संगणक टायपिंग अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत.

दिनांक- २४ एप्रिल २०१७ शासनमान्य टंकलेखन, लघुलेखन व संगणक परीक्षेसाठीच्या पूर्वअटी.

दिनांक -१६ नोव्हेंबर २०१७ राज्यातील शासनमान्य टंकलेखन व लघुलेखन वाणिज्य संस्थांमध्ये मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रम सुरु ठेवण्यास मुदतवाढ देण्याबाबत.

दिनांक १६ जुलै २०१८ शासनमान्य संगणक अहर्ता परीक्षेबाबत.

Leave a Comment