MPSC Combine Last date extended

दुय्यम सेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०२२ आहे.

पात्र कागदपत्रे ची माहिती भरून अर्ज करा. नाहीतर, Profile मध्ये माहिती आहे २०२१-२२ ची आणि अर्ज करताना २०२२-२३ चे Upload केले आहे 😅. होऊ शकते. झाले आहे.

काल असेच एक उमेदवाराने केले 😃, Profile मध्ये २०२१-२२ आणि अर्ज करतांना २०२२-२३ 😃.

तर, त्या उमेदवाराने आयोगाला कॉल केलेला, तर आयोगाकडून सांगण्यात आले. की, ” Fkt documents verify kartana clear kara. By mistake zaal mhnun” 😃🙏
अर्ज करण्यास : mpsconline.gov.in
अर्ज करण्यास काही समस्या आली तर मला mailto:mpscmaterial@gmail.com वर ई-मेल करा. योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. माहिती नसल्यास. तसे पण सांगितले जाईल 😃🙏

मुदतवाढ ✅

जा. क्र. 053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 24 जुलै, 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Leave a Comment