MPSC Toppers Tips Before Mains Ashish Barkul

राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि शेवटचे काहीं दिवस.

मुख्य परीक्षेला खूप कमी दिवस राहीले आहेत. परीक्षा जवळ येऊ लागते तसे tension वाढायला लागते,आपल्याला वाटू लागते की एवढे सगळे तर वाचले आहे परीक्षेत आठवेल का, एक पेपर वाचताना दुसऱ्या पेपर चे विचार येतात,त्यातले काय राहिले, काही वेळा facts किंवा committee आठवायचा प्रयत्न केला तर लक्षात नाही येत.

पण लक्षात ठेवा ,

अशी अवस्था बऱ्याच जणांची राहते पण अश्या वेळी जो स्वतः वर विश्वास ठेवतो आणि नकारात्मक विचार मनात न येऊ देता आपले प्रयत्नांवर विश्वास ठेवून अभ्यास चालू ठेवतो तो यशस्वी होतो. तर ह्या काळात काय करावे आणि काय करू नये ह्याबद्दल थोडेसे.

( हे मी follow केलते सर्वानाच लागू होईन असे नाही.)

Do’s

A) जी books तुम्ही base book म्हणून वाचलेत ते सारखे revise करत रहा 😎 book line to line वाचण्या ऐवजी फक्त highlighted केलेला किंवा नोट्स असतील तर त्याच scan करणे.

C) आयोगाचे मागील वर्षाचे questions सारखे पाहत राहणे.

D) आधी टेस्ट पेपर्स solve केल्या असतील तर त्यातील झालेल्या चुका पून: पुन्हा पाहणे वा repeat होऊ न देणे ह्याची काळजी घेणे.

E) लँग्वेज पेपर ची vocabulary पाहणे ( daily १ hr)F) essay च quotes , framework पाहत राहणे

G) नकारात्मक विचारसरणी असलेल्या व्यक्ती पासून दूरच राहिलेलं बरे.

H) पुरेशी झोप घेणे. exam जवळ येईल तसे जागरण कमी करणे.

Don’t s

A) कोणतेही नवीन पुस्तक हातात घेऊ नका.😎 परीक्षेच्या शेवटच्या आठवड्यात टेस्ट paper सोडविले नाहीत तरी चालतील. fakt questions n answers पाहून घेतले तर चालेल. ( मार्कस जर अपेक्षे पेक्षा कमी आलें तर त्या विचारत तो पूर्ण दिवस जाईल)

C) सोशल मीडिया चा जास्त वापर करू नका.

D) आपला वेळ अमूल्य आहे, ह्या काळात चहा वरच्या गप्पा किंवा इतर गोष्टीत मध्ये जास्त वेळ वाया घालवू नका.Have faith in yourself. Definitely, You will clear the exam. Don’t let ounce of negativity affects your year-long preparation. Stay Positive, Stay Confident, Stay focused. Best Wishes.

आशिष बारकुल( उपजिल्हाधिकारी २०१८)

Leave a Comment