MPSC ASO Mains Exam Cut Offs

MPSC ASO Mains 2020 Cut Offs

सूचना : दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० न्यायालयीन वादांमुळे रखडलेली आहे. लवकरच मुख्य परीक्षेच्या तारखा अपेक्षित आहेत. परीक्षा एक- आठवडा जवळ असतांना पुढे तारखा न देता पुढे ढकललेल्या आहेत.

MPSC ASO Mains Exams Cut Offs

MPSC ASO Mains 2019 Cut Offs

दुय्यम सेवा परीक्षेतील, सहायक कक्ष अधिकारी (ASO) मुख्य परीक्षा २०१९ अंतिम सीमा रेषा, हे गुण २०० पैकी आहेत ज्यात २ पेपर प्रत्येकी १०० गुणांचे असतात आणि २४ पदांसाठी परीक्षा झालेली. २०२० पासून मुख्य परीक्षा ४०० गुणांची होईल.

MPSC ASO MAINS 2019 EXAMINATION

FINAL RESULT PDF :

  1. MPSC ASO MAINS 2019 RESULT PDF
  2. MPSC ASO MAINS 2019 REVISED RESULT PDF

MPSC ASO Mains 2018 Cut Offs

दुय्यम सेवा परीक्षेतील, सहायक कक्ष अधिकारी (ASO) मुख्य परीक्षा २०१८ अंतिम सीमा रेषा, हे गुण २०० पैकी आहेत ज्यात २ पेपर प्रत्येकी १०० गुणांचे असतात आणि १२६ पदांसाठी परीक्षा झालेली. २०२० पासून मुख्य परीक्षा ४०० गुणांची होईल.

MPSC ASO MAINS 2018 EXAMINATION

FINAL RESULT PDF :

MPSC ASO MAINS 2018 RESULT PDF

MPSC ASO Mains 2017 Cut Offs

दुय्यम सेवा परीक्षेतील, सहायक कक्ष अधिकारी (ASO) मुख्य परीक्षा २०१७ अंतिम सीमा रेषा, हे गुण २०० पैकी आहेत ज्यात २ पेपर प्रत्येकी १०० गुणांचे असतात आणि १०७ पदांसाठी परीक्षा झालेली. २०२० पासून मुख्य परीक्षा ४०० गुणांची होईल.

MPSC ASO MAINS 2017 EXAMINATION

FINAL RESULT PDF :

MPSC ASO MAINS 2017 RESULT PDF

Leave a Reply