Attempts Limit in MPSC Exams From 2021

This MPSC attempt Limit will be applicable from 2021.

१) प्रत्येक परिक्षेसाठी वेग वेगळे Attempts पकडले जातील.
उ.दा. राज्यसेवेसाठी ६ , दुय्यम साठी ६, गट क साठी ६, तांत्रिक साठी ६ आणि इतर अजून परीक्षा असतील त्या प्रत्येक साठी ६( As Open Candidates)(इथे फक्त संयुक्त परीक्षांना कसे पकडणार ते सांगता नाही येणार कारण, सर्वच तीन यांना अर्ज करतात किंवा नाही करत)
२) हे सर्व २०२१ साठी अर्ज केल्याच्या नंतर चालू होतील.
३) कोणता पकडला जाईल कोणता नाही, ते UPSC ला जसे आहे तसेच इथे असणार, परीक्षेला घुसले आणि सही केली तरी तो ग्राहय धरणार.
४) मागे किती वेळा परीक्षा दिल्या आहेत त्या यात मोजणार नाही. Counter=0 ;

Link : https://mpsc.gov.in/pdfFiles/ANN_No_of_Attempts_v2.pdf

4 thoughts on “Attempts Limit in MPSC Exams From 2021”

 1. 2021 Madhe Maza 1st attempt asel I’m excited kadhi form nightil n kadhi asel exam tumchya according

  Reply
  • शासनाने भरती बंद अजून मागे घेतली नाही. ती घेतील तेव्हा नंतर कळेल. शक्यतो फेब्रुवारी मध्ये कळेल. किंवा जानेवारी.

   Reply
 2. Hi sir,
  सर म्हणजे आपण येणाऱ्या वर्षात आयोगाचा कोणताही paper दिला तर तो माझा attempt म्हणून धरला जाईल का….
  म्हणजे….!
  ..समजा जर मी 2021 मध्ये 1 prelim राज्यसेवा ची दिली… व नंतर मी 1 prelim class b ची जर दिली तर ……माझे 2 attemps संपुष्टात येतील का ?
  Sir please help…

  Reply
  • २०२० चा यात नाही धरणार किंवा याच्या मागचे पण नाही धरणार.
   आणि, सर्व परीक्षा या वेग वेगळ्या असतील… जसे राज्यसेवा वेगळी असेल त्याचे वेगळे असणार, गट ब चे वेगळे असणार… गट ब मध्ये थोडी समस्या येऊ शकते. कारण तिथे कोणती परीक्षा द्यायची ते निवडावे लागते. तसेच इतर संयुक्त परीक्षा आहेत. शक्यतो ते पूर्व परीक्षेला बसला तो पात्र धरतील.
   तुम्ही सांगितले त्याचे उत्तर : राज्यसेवा चा एक आणि दुय्यम सेवा एक हे दोन्ही वेगळे असतील. म्हणजे दोन्ही यांचे ५-५ उरतील.

   Reply

Leave a Comment