MPSC Topper 2018 : Female Topper Swati Dabhade Rank 12 MPSC Book List

Welcome to the MPSC Material Website. In this website you will get trusted information about MPSC Exams. Today in This post we will share the booklist of MPSC Female Topper of 2018 Exam. Swati Dabhade (Rank 12) MPSC Rajyaseva Exam 2018 Female topper.

As you know that we have shared the Book List of MPSC Topper Rank 1 2018 Ashish Barkul. You can Refer to that too in MPSC Books Menu.

Here we will share the female topper book list.

Importants Tips by MPSC Female Topper Swati Dabhade :

 1. सर्वप्रथम पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम वाचणे.
 2. आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे.[ ज्ञानदीप राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा विश्लेषण पुस्तके ]
 3. सुरुवात करतांना प्रथम स्टेट बोर्ड किंवा एन सी ई.आर.टी ची बेसिक पुस्तके वाचणे त्यानंतर विषयानुसार संदर्भ पुस्तके वाचणे.
 4. प्रत्येक विषयातील घटकांचा अभ्यास करतांना आयोगाचे त्या घटकाचे प्रश्न पाहणे.[किशोर लवटे-प्रश्नसंच -ज्ञानदीप ]
 5. प्रत्येक विषयाचा कोणताही एक सराव प्रश्नसंच सोडविणे .[देसले, ज्ञानदीप,कोळंबे ]
 6. प्रत्येक विषयाच्या मायक्रो नोट्स काढणे.
 7. परीक्षांच्या २ महिने अगोदर कोणताही नवीन घटक न वाचता झालेल्या अभ्यासाची रिविजन करणे.
 8. CSAT  साठी प्रक्टीस पेपर वेळ काढून सोडविणे.[ शक्यतो ३ ते ५ ही वेळ निवडावी व Speed With Accuracy ठेवावी.]
 9. परीक्षेच्या १ महिना अगोदर Test Papers सोडविणे व झालेल्या चुकांचे विश्लेषण करून त्या सुधारणे.

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा Book List by MPSC Female Topper 2018 Swati Dabhade

Current Affairs

चालू घडामोडी [पृथ्वी]/अभिनव]

इतिहास –

प्राचीन- ६ वी स्टेट बोर्ड

NCERT सारांश

ज्ञानदीप

आधुनिक भारताचा इतिहास – समाधान महाजन

महाराष्ट्राचा संदर्भ – ११ वी इतिहास

भूगोल

५ वी ते १२ वी स्टेट बोर्ड

भूगोल व पर्यावरण – सवदी

पर्यावरण

तुषार घोरपडे

राज्यशास्त्र

 • कोळंबे
 • एम. लक्ष्मिकांत

अर्थशाश्त्र

कोळंबे

देसले भाग – १

विज्ञान

८ वी ते १० वी स्टेट बोर्ड

भस्के सर – ज्ञानदीप

PAPER II

Comprehension

Passage सोडवितांना ट्रिक्स वारंवार वाचणे.

Pruthvi Comprehension

Maths and Reasoning

 1. S. Agarwal / अभिनव

राज्यसेवा मुख्य परीक्षा

मराठी व इंग्लिश

मराठी- मो. रा. वाळिंबे

मराठी निबंध [K’Sagar]

इंग्लिश – पाल आणि सुरी

[ आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांचा सराव करणे व निबंधासाठी किमान १० Common Topic ची तयारी करणे.]

मराठी व इंग्लिश

मराठी- मो. रा. वाळिंबे

शब्दसंग्रह – दीपस्तंभ

इंग्लिश – पाल आणि सुरी

Vocabuloary- पाल आणि सुरी/ बागल सर

Practice साठी किशोर लवटे – ज्ञानदीप प्रकाशन.

GS – I

इतिहास

आधुनिक भारताचा इतिहास – समाधान महाजन.

स्वातंत्र्योतर भारत- विपिन चंद्र

प्रधानमंत्री Videos [ ABP News ]

महाराष्ट्राचा इतिहास – ११ वी स्टेट बोर्ड.

कठारे

समाजसुधारक – ज्ञानदीप

भूगोल

भूगोल व कृषी – सवदी

महाराष्ट्राचा भूगोल – सवदी

पर्यावरण – तुषार घोरपडे सर [Unique]

कृषी

गारगोटे सर – ज्ञानदीप

GS – II

Indian Polity

कोळंबे

एम. लक्ष्मिकांत

पंचायत राज

किशोर लवटे सर [ ज्ञानदीप]

Polity paper 2[ Unique]

Acts – ज्ञानेश्वर पाटील [ गुरुकुल प्रबोधनी]

GS – III

कोळंबे सर – HRD & HR

भूषण अहिरे [Unique]- HRD

देसले – Part 2

GS IV

अर्थशाश्त्र – कोळंबे सर

देसले सर भाग १

कृषी अर्थशाश्त्र

देसले सर भाग १

गारगोटे सर – ज्ञानदीप

Science & Technology

 • जोंधळे सर [ K’Sagar]
 • B. Tech – ज्ञानदीप
 • कोळंबे – विज्ञान व तंत्रज्ञान

So, This is complete Book List shared by MPSC Rajyaseva Female Topper Swati Dabhade Rank 12 Rajyaseva Exam 2018. If you are unable to understand the shortcut name of the book then you can ask. We will answer. In future we will update the book list with official names of that particular books but currently i can’t.

Follow us on Facebook , Instagram , Twitter etc to Get Latest Updates of MPSC Exams.

Leave a Comment