MPSC Technical Combined Prelim 2021

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील एकूण 588 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात (क्रमांक 017/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या मध्ये वन सेवा, कृषि सेवा आणि अभियांत्रिकी( स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी) सेवेतील गट-अ आणि गट-ब च्या राजपत्रित जागांची भरती असते, या वर्षीपासून एकत्र पूर्व आणि स्वतंत्र मुख्य परीक्षा होईल.😊👍

वन सेवा, कृषि सेवा आणि अभियांत्रिकी( स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी) सेवा ची तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा जाहिरात २०२१.

एकूण पदे : ५८८
पूर्व परीक्षा दिनांक : ३० एप्रिल २०२२
अर्ज दिनांक : २१ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२.
वेबसाईट : mpsconline.gov.in

PDF : MPSC Technical Combined Exam Adv 2021

Leave a Comment