MPSC Tax Assistant : Exam Pattern and Syllabus

Welcome to MPSC Material. Today in this post you will see the Complete syllabus For MPSC Tax assistant along with Pattern of MPSC Tax Assistant.

ESI, Tax Assistant आणि Clerk Typist या तिन्ही पदांसाठी आता एकत्र परीक्षा होईल पण मुख्य परीक्षेचा पेपर २ सोडून तर नवीन syllabus आणि pattern आलेला आहे तर तुम्ही तो बघावा…

लिंक : Maharashtra Class 3 Services Exam New Pattern and Syllabus.

MPSC च्या अभ्यासक्रमात बदल झाले तर मी हे असे करतो जेणे करून दुसऱ्यांना चुकीची माहिती जाणार नाही . दुसर्या कोणत्या website वरून तुम्ही जुना syllabus बघत असाल तर काळजी घ्या.

आमच्याशी Facebook वर connect राहा : fb.com/mpscmaterial

This is Pattern for MPSC Tax Assistant Exam :

The Syllabus tells us that there is one paper in  MPSC tax Assistant Prelim Exam and one Paper in Mains Exam.

Here is the MPSC Tax Assistant Prelim Syllabus:

 

  1. मराठी : व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर.
  2. इंग्रजी : स्पेलिंग , व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर.
  3. सामान्य ज्ञान : दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म, साहित्य, राजकारण, शास्त्र, सामाजिक व औद्योगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्ये, सर्व साधारणपणे भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाची व भूगोलाची रूपरेष यांवरील प्रश्न.
  4. बुद्धिमापन विषयक प्रश्न- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.
  5. अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी.

 

Do You know the prelim syllabus of MPSC Clerk Typist Exam this is same. First check that syllabus too. and tell me that this true otherwise its my mistake that i have placed wrong syllabus in front of you… Just kidding its same as MPSC Clerk Typist Exam. So You can Prepare simultaneously for both exam but by analysing the questions pattern of both exams.

Here is MPSC Tax Assistant Mains Syllabus :

 

१) मराठी : सर्व सामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना , व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग.

२) English: Spelling, Common Vocabulary, Punctuation, Expressions, Simple Sentence Structure, Grammar, Use of Idioms & Phrases and their meaning.

३) सामान्य ज्ञान :

३.१) आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास

३.२) महाराष्ट्राचा भूगोल : पृथ्वी जगातील नैसर्गिक विभाग, हवामान, अशांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.

३.३.) नागरिकशास्त्र : राज्य व्यवस्थापन(प्रशासन), नागरी व ग्रामीण व्यवस्थापन (प्रशासन).

३.४) भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावने मागची भुमिक व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध , निधर्मी राज्य , मुलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनिफोर्म सिविल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, व मंत्रिमंडळ- भूमिका, अधिकार व कार्य , राज्य विधीमंडळ – विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व भूमिका, विधी समित्या.

३.५) पंचवार्षिक योजना

४) चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.

५) बुद्धिमापन चाचणी व मुलभूत गणितीय कौशल्य :

५.१) बुद्धिमापन चाचणी : उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील.

५.२) मुलभूत गणितीय कौशल्य : (Basic Numeracy/Numerical Skill – numbers and their relations, order of magnitude, etc( Class X Level)

६) अंकगणित : गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी, गुणोत्तर व प्रमाण, वेळ व अंतर, नफा-तोटा, सूट, व्याज, वेळ व काम, आलेख, सरासरी, महत्त्वमापन व क्षेत्रमापन, इत्यादी.

७) पुस्तपालन व लेखाकर्म () – लेखाकर्म अर्थ, लेखा संज्ञा, द्विनोंद पद्धतीची मुलभूत तत्वे, लेखाकर्माकरिता दस्तावेज, रोजकिर्द, सहायक पुस्तके, खतावणी, बँक मेळजुळणी पत्रक, तेरीज पत्रक, घसारा, अंतिम लेखे, वित्तीय विवरणपत्रके तयार करणे, नफा न मिळवणाऱ्यासंस्थांची खाती.

Bookkeeping meaning & definition, Accounting terminology, Fundamentals of Double Entry,

Source documents for accounting, Journal, Subsidiary Books, Ledger, Bank Reconciliation

Statements, Trial Balance, Depreciation, Final Accounts, Preparing Financial Statements, Accounts of non-profit-making organizations.

८) आर्थिक सुधारणा व कायदे – पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण-संकल्पना व त्याचा अर्थ व व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, WTO तरतुदी आणि सुधारणा व त्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या, GST, विक्रीकर, VAT.

 

Leave a Comment