MPSC Interview-Sanket Devalekar

Candidate : संकेत देवळेकर.

मिळालेले पद : Deputy superintendent of police (DySP)

दिलेली परीक्षा : MPSC राज्यसेवा परीक्षा २०१८

पॅनल मेंबर्स

अध्यक्ष :  मा. मेश्राम सर

M1 : मा. अश्विनी भिडे मॅम

M2 : Respected Officer.

अध्यक्ष :

-२०१२ वी नंतर तुम्ही विशेष काही केले नाही वाटतं ?

-UPSC केली बरं ! State Excise DySP आहात ?

-UPSC चा Status काय ?

M2 :

-UPSC चा Optional कोणता तुमचा ?

अध्यक्ष :

-मग आता DySP Preference आहे ?

-पण पोलिसांबद्दल तर नकारात्मकतेची भावना आहे ?

-अशी कोणती कामे तुम्ही अनुभवलीत ज्यात पोलिसांबद्दल इतका विश्वास आहे ?

-असे कोणते प्रश्न तुम्ही पाहिलेत त्यामुळे DySP व्हावे वाटते ?

-पण Custodial Death प्रकरण माहित आहे का ?

M1+अध्यक्ष:

-मग, असे प्रकार योग्य आहेत का ?

-आजकाल जातीय तेढ वाढतेय, आरक्षणासंबंधी आंदोलन हिंसाचार केला जातोय योग्य आहे का हे ?

मग हे प्रकार कसे कमी करायचे ?

(Grdauation वर ) : 

-China ने Google Moon असं काहीतरी तयार केलंय, याबद्दल काही वाचलय का ?

-Carrom  कुठल्या लेव्हल पर्यंत खेळला ?

-Artificial Intelligence चा Carrom मध्ये काय उपयोग ?

-सरकारचा आत्ता पर्यंतचा सर्वात यशस्वी Poverty Alleviation Program कोणता ? आजही जितक्या Intensity ने हे कार्यक्रम चालू करतायत आहे, तितक्या Intensity ने राबवण्याची गरज आहे का ?

-MNREGA चा कसा फायदा झाला ? कोणाचा अहवाल होता हा ? शिकणारी मुलं ही काम करतात ? 

-(आम्ही ऐकलं होतं शिकलेली मुलं ही काम करत नाहीत.!)

M2 :

-26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात जे दहशतवादी आले ते कुठून आले ? कोणत्या संघटनेचे होते ? जे अतिरेकी पकडले त्यांना चिकन बिर्याणी खाऊ घातली पण त्यांच्याकडून कोणतीही माहिती नाही मिळाली ?  त्यांना जिवंत ठेवून आपण फुकट खर्च केला !

-तुम्ही ज्या परिसरात DySP आहात तिथे Mob Lynching झाले. बाहेरून आलेल्या व्यक्तीला जमावाने मारले. त्यानंतर तुम्ही काय कराल ?

M1 :

-काय हो, ‘कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे’ असं म्हणतात. पण, खरा सुंदर निसर्ग असूनपण तिथे काहीच विकास नाही, असं का ? त्याची कारणे आणि काय करावे, की विकास होईल.

M2 :

-Sociology  तुमचा Optional आहे, जाती-व्यवस्था आणि अर्थव्यवस्था यातील संबंध कसा. अशी एक Sociological Theory आहे ?

अध्यक्ष :

-जाती-व्यवस्था आणि वर्णव्यवस्था मुळे समाजाला काही नुकसान होतेय का ?

M2 : 

-जाती-व्यवस्था आजही पाळली जाते ?

M1 : 

-कशी पण,  तुम्ही म्हणता जाती-व्यवस्था पाळली जात नाही ?

अध्यक्ष :

-राजकीय दृष्टीने जातीचा वापर निवडणुकांमध्ये केला जातो, हे चुकीचे की बरोबर ?

M1: 

-नाणार प्रकल्प झाला पाहिजे की नाही ? तेथील स्थानिक तर म्हणतात की हा प्रकल्प होऊ नये ! राजकीय विरोध आहे काय होईल ?

अध्यक्ष :

-कधीपर्यंत रद्द झालेले भूसंपादन पूर्ण होईल असं वाटतं ? एक वर्षात कसं होईल ? कसं पटवून द्याल लोकांना ?

M1 : 

-म्हणजे हा प्रकल्प झाला पाहिजे का ?

Thank You | ( या तुम्ही )

 Wish केलं आणि निघलो. 

====================================

Additional Information : (if available)

Marks and Posts Details : 

MPSC Rajyaseva Exam 2018

Deputy Superintendent Of Police/Assistant Commissioner Of Police, Group-A

NameDEVALEKAR SANKET NATHURAM
RankSC-General 1
Language Descriptive Paper22+32 Marks
Language Objective Paper71 Marks
General Studies Paper 187 Marks
General Studies Paper 284 Marks
General Studies Paper 390 Marks
General Studies Paper 471 Marks
Interview Marks37 Marks
Total Marks/900457 +37 = 494 Marks

Leave a Comment