MPSC Documents – Proof of category MPSC

जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 21 फेब्रुवारी, 2023 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

1) 10th or equivalent examination Proof

Answer: 10th Certificate/Marksheet

2) Proof of Age

Answer: 10th Certificate(First Check date of birth on it and should be same in the profile) or Date of Birth Certificate

3) Proof of Category

Answer: Cast Certificate or EWS certificate or any government Certificate with cast name. for eg. LC

माहिती : तुमच्या वर्गवारीनुसार(Category) नुसार जे प्रमाणपत्र उपलब्ध असेल आणि ज्यावर Cast Mentioned असेल आणि ते अधिकृत प्रमाणपत्र असेल ते Upload करा. प्रथम जातीचा दाखला असेल तर तोच Upload करा, जसे जातींची जात पडताळणी होते त्यांच्याकडे जातीचा दाखला असतो उ.दा. SC/ST/OBC/NT/DT/SBC/ इत्यादी. आणि ज्यांच्याकडे नसेल आणि EWS Certificate असेल तर त्यांनी त्यावर Cast Mentioned असते ते बघून Upload करावे. बाकी General Category असेल आणि जातीचा दाखला नसेल त्यांनी आपले शाळा सोडल्याचा दाखला बघावा त्यात जातीचा उल्लेख असेल ते Upload करावे.

4) Proof of Knowledge of Marathi Language

Answer: 10th Certificate/Marksheet with Marathi as One of the subjects or take a certificate from a college Professor (Marathi Language Professor)

in detail :

(१) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा मॅट्रिक किंवा विद्यापीठीय उच्च परीक्षा संबंधित भाषा विषय घेऊन उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र अथवा

(२) उमेदवार उत्तम रितीने मराठी भाषा वाचू, लिहू आणि बोलू शकतो अशा आशयाचे संविधिक विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील किंवा पदव्युत्तर संस्थेतील भाषा शिक्षकाने दिलेले आणि महाविद्यालयाच्या किंवा संस्थेच्या प्राचार्यांनी प्रतिस्वाक्षरीत केलेले प्रमाणपत्र.

5) Proof of Education Qualification

Answer: All Semesters Marksheets (FY, SY, TY etc) (or at least upload the last 2 semesters’ mark sheets along with the final grade certificate)

शैक्षणिक अर्हतासाठी पुरावा कागदपत्रे

कोणासाठी : सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य

(१) पदवीच्या अंतिम वर्षाचे गुणपत्रक तसेच व

(२) पदवी प्रमाणपत्र अथवा तात्पुरते पदवी प्रमाणपत्र अथवा पदवीच्या सर्व सत्राचे गुणपत्रक

6) Proof of EWS Certificate

Answer: EWS Certificate of Current financial years for prelim and for mains upload that certificate you have applied for prelim application.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी पुरावा कागदपत्रे

कोणासाठी : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गासाठी दावा करणारे उमेदवार

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे वैध प्रमाणपत्र : वैध प्रमाणपत्र म्हणजे जाहिरात प्रसिध्द झालेल्या आर्थिक वर्षातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र

7) Proof Of Non-Creamy Layer

Answer: NCLCertificate With Validity of Current financial year for prelim and for mains upload that certificate you have applied for prelim application.

(१) राज्य शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार सक्षम प्राधिकान्याने प्रदान केलेले विहित नमुन्यातील प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

(२) नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राच्या पहिल्या तीनही परिच्छेदात उमेदवाराचे स्वतः चे नाव नमूद केलेले असणे आवश्यक आहे.

(३) मागासवर्गीय विवाहित महिलांच्या बाबतीत पूर्वाश्रमीच्या नावाने जातीचे व नॉन क्रिमी लेअरचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

(४) विशेष कार्यकारी अधिकारी किंवा मानसेवी दंडाधिकारी असलेल्या अथवा सक्षम प्राधिकारी नसलेल्या अन्य कोणत्याही व्यक्तीने दिलेले जातीचे अथवा नॉन क्रिमी लेअरचे प्रमाणपत्र कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही. (५) शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, क्रमांक सीबीसी-२०१२/प्र.क्र. १८२/विना-१, दिनांक २५ मार्च २०१३ ‘अन्वये विहित कार्यपध्दतीनुसार संबंधित जाहिरातीमध्ये नमूद अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक दोन टप्यातील परीक्षांच्या बाबतीत पूर्व परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक) संबंधित उमेदवार उन्नत व प्रगत व्यक्ती गटामध्ये मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी गृहित धरण्यात येईल.

(६) शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र. सीबीसी २०१३/प्र.क्र.१८२ / विजाभन-१, दिनांक १७ ऑगस्ट २०१३ अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार उन्नत व प्रगत व्यक्ती/ गट यामध्ये मोडत नसल्याचे नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्राच्या वैधतेचा कालावधी विचारात घेण्यात येईल.

8) Proof of Educational Qualification- Certifications

Answer: Any Additional Certificate is required for the exam. for eg. Typing Certificates, MSCIT etc

9) Proof of Change in Name

कोणासाठी : विवाहानंतर नावात बदल करुन घेतलेल्या महिला किंवा इतर कोणत्याही कारणाने नावात बदल झालेले सर्व उमेदवार

(१) विवाह निबंधक यांनी दिलेले दाखला

(२) नावात बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र

(३) राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नांवात बदल झाल्यासंबंधीचा दाखला

विवाहित स्त्रियांना विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला किंवा नांवात बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.

10 ) Small Family Undertaking

(१) विहित नमुन्यानुसार स्टँप पेपर नसलेल्या साध्या कागदावर टंकलिखित करून प्रतिज्ञापन सादर करावे,

(२) विहित नमुन्यातील प्रमाणपत्र पडताळणीच्या कोणत्याही टप्यावर फक्त विवाहित उमेदवारांनीच सादर करणे आवश्यक आहे.

11) Proof of Domicile

(१) विहित नमुन्यातील अधिवास प्रमाणपत्र

(२) वय व अधिवास प्रमाणपत्र

(३) वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र

14 thoughts on “MPSC Documents – Proof of category MPSC”

 1. Sir proof of catagory la ews certificate Andi proof of ews donhila ews certificate upload kel tr chalel ka

  Reply
 2. Proof of qualifications madhe BA second year result upload kelyvr chalel ka Ani ekda upload kelyvr re-upload karta yete ka

  Reply
 3. Majhi shikshan cbse shale madhna zaleli aahe aani shala pan central govt chi hoti. Central govt chi aslya muley, dahavi la marathi vishay navhota majha kade aani majha graduation pan ingrejit jhala aahe. Marathi bhashe cha Gyan praman patra ata majha kade naahi aani kunhi (kuthli pan college che faculty aani principal) mala mpsc baddal tase certificate det naahi. Aata tya sathi Kay karava lagel ?

  Reply
  • Detil ki, ka nahi denar.. tumhi chukichya faculties na vicharat asal. notification madhe je mention kele aahe te bagha. ase konala pan denyachi permission nahi… and format google varun download karun te print karun nya.

   Reply

Leave a Reply