MPSC Direct Recruitment Exams

जाहिरात क्र. ०६८/२०२२ भाषा संचालक , सामान्य राज्य सेवा, गट – अ (१ जागा)

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत भाषा संचालनालयातील भाषा संचालक , सामान्य राज्य सेवा, गट – अ संवर्गातील 1 पदाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.(जा.क्र.68/2022)
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:- दिनांक 17 ऑगस्ट 2022

https://mpsc.gov.in/downloadFile/english/5318

जाहिरात क्र. ०६९/२०२२ सहायक संचालक(अनुवाद व शब्दावली), सामान्य राज्य सेवा, गट – ब (३ जागा)

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत भाषा संचालनालयातील सहायक संचालक,(अनुवाद व शब्दावली), गट ब संवर्गातील 3 पदाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.(जा.क्र.69/2022)
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:- दिनांक 17 ऑगस्ट 2022

https://mpsc.gov.in/downloadFile/english/5319

जाहिरात क्र. ०७०/२०२२ वैदकीय अधिकारी , गट-ब (४२७ जागा)

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, गट ब संवर्गाच्या 427 पदांच्या भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.(जा.क्र.70/2022)

https://mpsc.gov.in/downloadFile/english/5320

जाहिरात क्र. ०७१/२०२२ वैदकीय अधिकारी , गट-ब (अलिबाग) (१ जागा)

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालय, अलिबाग येथील वैद्यकीय अधिकारी,गट ब संवर्गाच्या 1 पदाच्या भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.(जा.क्र.71/2022)

https://mpsc.gov.in/downloadFile/english/5321

जाहिरात क्र. ०७२/२०२२ वैदकीय अधिकारी , गट-ब (सातारा) (१ जागा)

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालय, सातारा येथील वैद्यकीय अधिकारी,गट ब संवर्गाच्या 1 पदाच्या भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.(जा.क्र.72/2022)

https://mpsc.gov.in/downloadFile/english/5321

अर्ज : mpsconline.gov.in ( २५ जुलै ते १७ ऑगस्ट २०२२ )

Leave a Comment