प्रस्ताव – कमाल संधीची मर्यादा निश्चित करण्यासंदर्भात आयोगाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचारार्थ प्रस्ताव

दिनांक १३ जानेवारी , २०२० रोजीच्या बैठक क्रमांक १६२ मधील अ.क्र . १६२.२.३.१ नुसार आणि दिनांक २३ नोव्हेंबर , २०२० च्या बैठक क्रमांक १६३ मधील अ.क्र . १६३.०२.३.१ आणि दिनांक २२ ऑक्टोबर , २०२१ च्या बैठक क्रमांक १७१ मधील अ.क्र . १७१.१.२ अन्वये आयोगाने उमेदवारांच्या कमाल संधीच्या मर्यादेबाबत निर्णय घेतले होते . सदरचे सर्व निर्णय रद्द करण्यात यावेत . ज्या त्या प्रवर्गाच्या वयोमर्यादेच्या अधीन राहून उमेदवारांना संधी अनुज्ञेय राहतील .

Leave a Comment