How to Download Combine Exam Hall Ticket

जर Combined Exam चे Hall Ticket Link ने Download करण्यास आले तर, MPSC Link उपलब्ध करून देईल त्या लिंक वर जाऊन Hall Ticket काढता येईल, त्या बाबत खाली दिले आहे.

1. दिलेल्या लिंक वर जा.

https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin

Try This for 2021 (Above)

२. परीक्षा निवडा

३. Registered Mobile Number किंवा Email ID टाका. त्यावर OPT येईल तो लागेल.

४. Send OTP Button वर क्लिक केल्याने Mobile किंवा Email जे टाकले असेल त्यावर OTP येईल. लक्षात असुद्या तोच Mobile किंवा Email टाका जो Profile मध्ये आहे. किंवा जर Recently Mobile No. बदल केला असेल तर जुना टाकावा लागेल.. नवीन याने कदाचित नाही होणार.

५. आलेला OTP खालील Box मध्ये Type करा आणि Verify OTP Click करा. Verify झाल्यास, खाली Click here to download Admission Certificate येईल. नाहीतर, काहीतरी चूक असेलOTP मध्ये किंवा जुना OTP टाकला असेल..

६. Click here to download Admission Certificate या बटन वर क्लिक करा..

७. तुमचे Hall Ticket Download होईल.

भविष्यात, कदाचित असे नसेल.. तर mpsconline.gov.in या वेबसाईटवर जाऊन तिथे लिंक असेल Download Admission Certificate म्हणून तिथून हे वरील होईल. किंवा मग, Website मध्ये Login करून My Account>> मध्ये जाऊन जो अर्ज केला आहे त्या अर्जावर View करून खाली दिलेल्या खाली दिलेल्या चित्रा प्रमाणे Fees Receipt च्या खाली Recent Notification मध्ये Hall Ticket उपलब्ध असेल.

अधिक…परीक्षेच्या आधी OMR बघितली नसेल तर…

Answer Sheet format of MPSC Exams

धन्यवाद ! बाकी, काहीच माहिती नसेल तर, आयोगाला Call करा किंवा मला विचारा सांगितले जाईल… हाल तिकीट आलेच नसेल तर लवकरात लवकर आयोगाला कळवावे लागते.. त्या आधी तुम्ही अर्ज नीट केलेला आहे का तो बघवा लागतो.

Leave a Comment