MPSC Clerk Typist : Exam Pattern and Syllabus

Do You know that this exam was single stage exam exam but from 2017 there will be mains exam for this post. Welcome to MPSC Material and in this post we will see the MPSC Clerk-Typist Prelim and Mains Syllabus and Pattern too.

ESI, Tax Assistant आणि Clerk Typist या तिन्ही पदांसाठी आता एकत्र परीक्षा होईल पण मुख्य परीक्षेचा पेपर २ सोडून तर नवीन syllabus आणि pattern आलेला आहे तर तुम्ही तो बघावा…

लिंक : Maharashtra Class 3 Services Exam New Pattern and Syllabus.

MPSC च्या अभ्यासक्रमात बदल झाले तर मी हे असे करतो जेणे करून दुसऱ्यांना चुकीची माहिती जाणार नाही . दुसर्या कोणत्या website वरून तुम्ही जुना syllabus बघत असाल तर काळजी घ्या.

आमच्याशी Facebook वर connect राहा : fb.com/mpscmaterial

So, here is Complete Pattern of MPSC Clerk-Typist Exam :

So, This is new pattern of MPSC Clerk-Typist Exam. There is Prelim and in the prelim there will be one paper and in mains there is one paper and no interview. so below you will find complete syllabus for MPSC Clerk-Typist Exam.

Basically in this exam you will see the two types of posts one is for Marathi Typist and another is for English Typist.

MPSC Clerk-Typist Prelim Syllabus:

  1. मराठी : व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर.
  2. इंग्रजी : स्पेलिंग , व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर.
  3. सामान्य ज्ञान : दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म, साहित्य, राजकारण, शास्त्र, सामाजिक व औद्योगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्ये, सर्व साधारणपणे भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाची व भूगोलाची रूपरेष यांवरील प्रश्न.
  4. बुद्धिमापन विषयक प्रश्न- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.
  5. अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी.

 

In The above Image there is Prelim syllabus and its Simple to know and simple to understand and syllabus is very simple. in prelim syllabus there is not clearly  mentioned the social subjects like geography, history, politics

MPSC Clerk-Typist Mains Syllabus :

  1. मराठी : सर्व सामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना , व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग.
  2. English: Spelling, Common Vocabulary, Punctuation, Expressions, Simple Sentence Structure, Grammar, Use of Idioms & Phrases and their meaning.
  3. सामान्य क्षमता चाचणी

 

  1. सामान्य ज्ञान : इतिहास भूगोल, नागरिकशास्त्र, इत्यादी.
  2. बुद्धिमापन विषयक प्रश्न : उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.
  3. गणित : अंकगणित, बीजगणित, भूमिती, सांख्यिकी.
  4. सामान्य विज्ञान : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व पर्यावरण.
  5. चालू घडामोडी : भारतातील व महाराष्ट्रातील.
  6. माहिती व संपर्क तंत्रज्ञाना संबधी प्राथमिक ज्ञान : एस. एस. सी. बोर्डाच्या इयता नववी व दहावीच्या I. C. T पाठ्यक्रमानुसार.
  7. क्रीडा व साहित्य क्षेत्रातील पुरस्कार व माहिती (भारतातील व महाराष्ट्रातील.)
  8. माहिती अधिकार अधिनियम, २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

 

Leave a Comment