Required Documents for MPSC Exam on Interview Day

Welcome to the MPSC Material Website. In This Post, We will take took on which documents are required for the MPSC Rajyaseva exam or rather all MPSC Exams. Please Understand this “For all MPSC Exams same documents are required but for some exams, other qualifications are also compulsory or required so, in this case, the list will be extended but the basic documents are going to be same for all”. so, before applying for MPSC Exams you have to get all these documents from our respected authorities and some of the documents you may have already.

Note :

  1. Required Documents are Based on Category you have. so, some of the documents may not be required for you.
  2. You have to submit original documents while verifying before interview. otherwise, you will not be allowed to take interview. rejected/disqualified.
  3. based on your exam you may need some additional documents but these document list will be same for Rajayseva, ASO-STI-PSI, ESI, Forest, Agriculture, Engineering exams etc for other posts you may required some additional documents for e.g. for post of Tax assistant you may have to submit Marathi 30 wpm and English 40 wpm Typing Certificates.

MPSC राज्यसेवा : मुलाखतीच्या दिवशी सोबत आणावयाची मुळ कागदपत्रे :

१. जन्मतारखेसाठी शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा वय व नागरिकत्वाचा दाखला किंवा जन्मतारीख नमूद असलेला शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला किंवा नगरपालिकेचा/दवाखान्याचा/ग्रामपंचायतीचा जन्म दाखला.

२. मूळ पदवी/ पदव्युतर पदवी आणि शैक्षणिक पात्रतेचे इतर दाखले, समतुल्य अहर्ता असल्यास त्याबाबत पुरावा /शासन निर्णय.

३. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र.

४. विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत विवाहानंतर नाव बदलल्यासंबंधीचा दाखला.

५. वि. जा.(अ), भ. ज.(ब), भ. ज.(क), भ. ज.(ड), इमाव, वि. मा. प्र., सा.व शै. मागास, महिला (खुला गट) या वर्गवारीचा असल्यास उमेदवार क्रीमिलेयरमध्ये मोडत नाही, असे दर्शविणारे सर्व परिच्छेदात उमेदवाराचेच नाव असलेले व विहित प्राधिकाऱ्याने दिलेले विहित कालावधीतील नॉन- क्रीमिलेयर (NCL) प्रमाणपत्र.

६. जातीचे / जमातीचे प्रमाणपत्रअधिवास प्रमाणपत्र.

७. दिव्यांग आरक्षणाचा दावा केला असल्यास शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, अप्रकि-२०१२/प्र.क्र. २९७/आरोग्य-६ , दिनांक ६ ऑक्टोबर , २०१२ मधील आदेशानुसार SADM/ दिनांक १४ सप्टेंबर, २०१८ च्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार www.swavlambancard.gov.in या नवीन संगणक प्रणालीद्वारे वितरीत करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र.

८. खेळाडू आरक्षणाचा दावा केला असल्यास पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचा किंवा तत्पूर्वीची विभागीय क्रीडा उप संचालकांकडे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर केलेल्या अर्जाची पोच पावती, क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवालसंबंधित क्रीडा प्रमाणपत्र.

९. अनाथ आरक्षणाचा दावा केला असल्यास विहित प्राधिकाऱ्याने दिलेले अनाथ प्रमाणपत्र.

१०. लहान कुटुंबाचे विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्रन.

११. माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादेतील सवलतीकरिता माजी सैनिक असल्याचा पुरावा व माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत शैक्षणिक पात्रतेसंदर्भात पुरावा.

१२. अधिवास प्रमाणपत्र

१३.पॅनकार्ड, आधार कार्ड , निडणूक आयोगाचे ओळखपत्र , पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे ) यापैकी किमान एक ओळखपत्र आवश्यक.

सूचना: Its, Official Documents list for Rajyaseva Interview. you will also get after qualified for an interview so, don’t worry about it but you must fulfil these documents.

So, this is all about Documents required for the MPSC exam or Interview. so, there are exams where there are no interviews then in such time there will be only a document verification process and if correct then you are eligible otherwise not.

almost, all documents in the list are well known because almost all documents are required for MPSC online form while creating a new profile to apply for any MPSC exam.

112 thoughts on “Required Documents for MPSC Exam on Interview Day”

  1. Sir mazy Degree Marks memo war navat mistake ahe “sheetal” Phije tar “shital” ase ahe tar mag mi kay karu

    Reply
      • Sir mjh polytechnque jhal ahe ani ata me ycmou open university mdhun graduation krt ahe ..
        Ata rajyseva purv cha form bhartana me polytechnique suddha mention kel tr mla polytechnique che kay documents lagltil
        Mjhykde poly chya srv pass marksheets ani diploma ahe pn subject back ( atkt ,fail ) hya marksheets nhit
        So me ky kel phije sir

        Reply
        • All semesters che marksheets pahije… Kinva tumchyakade polytechnic che nahit tar te naka mentioned karu..As such requirements nahi.. but fill kele aahe tar mains nantar jevha interview sathi qualify zala tevha clg kadun request kara duplicate milun jatil ✅

          Reply
  2. Sir , mi BE klele ahe ani degree madhe astana internship kli hoti pn degree zalyawar job nahi kla tr experience yes taku ki no

    Reply
    • Experience Not Required! Tumchyakade Internship Cha Experience asel and Tyache Certificates astil and Technical Exams sathi Internship Lagat asel tar Taka. For Eg. AMVI Exam dyaychi asel tar tyala Internship Eligible aahe.

      Reply
  3. सर mpsc च्या नवीन वेबसाइट वर जून account verify करण्यासाठी जुना password रेसिट करावा लागतो ना तो माझा होत नाही
    मी combine चा फॉर्म भरला आहे
    मग पासवर्ड रीसेट का होत नाही याबद्दल काही माहिती असेल तर सांगा सर

    Reply
    • होईल ना ! काय झाले ? तुम्ही नीट फोल्लो केले नसेल आणि नवीन वेबसाईटवर वर करा..

      Mpsconline.gov.in

      Reply
      • या वेबसाईटवर च करतोय पण रीसेट बटनावर क्लीक केलं की पुढं काहीच होत नाही तिथेच थांबतय

        Reply
  4. Sir mpsc च्या नवीन website वर पासवर्ड रेसिट होत नाही
    मोबाइल आणि कॉम्प्युटर दोन्ही वर होत नाही
    आणि आता combine ची परीक्षा जवळ आली आहे मग हॉलतिकीट कस निघणार

    Reply
    • नक्की काय होते ? त्याला काही अडचण नाही आली पाहिजे, नंतर प्रयत्न करून बघा , होऊन जाईल. प्रवेशपत्र ची चिंता करू नका… ते मिळून जाईल…

      Reply

Leave a Reply to Digha Vishal (Admin) Cancel reply