Ashish Barkul:-
राज्यसेवा मुख्य परीक्षा strategy –
१सर्वसाधारण टिप्स.. mpsc पूर्व परीक्षा झाली . त्यामध्ये तुम्ही चांगले परफॉर्म केले असेन. आता मुख्य ची तयारी करावी लागणार. त्या दृष्टीने मला वाटलेले important points share करणार आहे. Hope it will be useful for everyone . For beginners and attempting mains for १ st time
१) Strategy वेगवेगळ्या toppers chi पाहा. त्यामध्ये तुम्हाला जी सूट होते ती follow Kara.. त्यामध्ये कोणते पॉइंट्स घायचे आणि कोणते नाही ते ठरवा
२) previous year mains analysis दररोज सोबत ठेवा
३) ५ months Che planning कसे राहणार ते बनवा.. जवळच्या मित्रांना विचारा ( अभ्यास करणारे) काय बदल हवा ह्यात तो सल्ला घ्या.
४) execution plan नुसार झालेच पाहिजे.
५) काही topics volatile आहेत. Difficult जातात memorise करायला. त्याची जास्तीत जास्त उजळणी झाली पाहिजे.ह्यासाठी मायक्रो notes Cha use काढू शकता.
६) टेस्ट सीरिज जॉईन करायची का नाही हा वैयक्तिक निर्णय आहे. मी जॉईन नाही केली. But jar major चूक होत असतील व ऑप्शन eliminate Karne जमत नसल्यास टेस्ट सीरिज जॉईन करून घ्या.पण टेस्ट सीरिजच्या मार्कस पेक्षा चुका काय होतात त्या next test la कश्या सुधारता येतील ह्यावर efforts घ्या. Practice makes man perfect.
७) काही टॉपिक मला अवघड जायचेत्यासाठी मी reverse engineering type approach follow केला. म्हणजे झालेल्या ५-६ years( rajysevchya last year chya) question papers Cha trend पाहून analyse kele. Particularly, Agri( GS१) ,science and technology (GS ४), acts( GS २),history. VA questions tackle केलेHe maze सांगितले .तुम्हाला दुसरे कोणते अवघड जात असतील तर असा approach follow karyala हरकत नाही.
माझे वैयक्तिक मत असे आहे की तुम्ही इतरांची strategy पाहा. पण त्यावरून स्वतःची stratgey स्वतः बनविले तर follow करायला आणि implement करायला सोपे जाते.
I will upload the book list very soon