Do you know that from 2017 there will be combined preliminary exam for MPSC ASO, MPSC STI and MPSC PSI. So You know that then we should know that there will be same pattern and syllabus of prelim exam for MPSC ASO, MPSC STI, MPSC PSI
या परीक्षेचा हा खाली Syllabus आणि Pattern आहे हा जुना आहे. नवीन Syllabus उपलब्ध आहे तरी तुम्ही तो बघा. पण अगोदर हा वाचा आणि नंतर तो वाचा … तुम्हाला कळेल काय बदल झालेला आहे. Syllabus मध्ये बदल झालेलाच नाही पण….
लिंक : MPSC ASO-STI-PSI New Pattern (Maharashtra Subordinate Services)