Welcome to the MPSC Material Website. In This Post, We will take took on which documents are required for the MPSC Rajyaseva exam or rather all MPSC Exams. Please Understand this “For all MPSC Exams same documents are required but for some exams, other qualifications are also compulsory or required so, in this case, the list will be extended but the basic documents are going to be same for all”. so, before applying for MPSC Exams you have to get all these documents from our respected authorities and some of the documents you may have already.
Note :
- Required Documents are Based on Category you have. so, some of the documents may not be required for you.
- You have to submit original documents while verifying before interview. otherwise, you will not be allowed to take interview. rejected/disqualified.
- based on your exam you may need some additional documents but these document list will be same for Rajayseva, ASO-STI-PSI, ESI, Forest, Agriculture, Engineering exams etc for other posts you may required some additional documents for e.g. for post of Tax assistant you may have to submit Marathi 30 wpm and English 40 wpm Typing Certificates.
MPSC राज्यसेवा : मुलाखतीच्या दिवशी सोबत आणावयाची मुळ कागदपत्रे :
१. जन्मतारखेसाठी शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा वय व नागरिकत्वाचा दाखला किंवा जन्मतारीख नमूद असलेला शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला किंवा नगरपालिकेचा/दवाखान्याचा/ग्रामपंचायतीचा जन्म दाखला.
२. मूळ पदवी/ पदव्युतर पदवी आणि शैक्षणिक पात्रतेचे इतर दाखले, समतुल्य अहर्ता असल्यास त्याबाबत पुरावा /शासन निर्णय.
३. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र.
४. विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत विवाहानंतर नाव बदलल्यासंबंधीचा दाखला.
५. वि. जा.(अ), भ. ज.(ब), भ. ज.(क), भ. ज.(ड), इमाव, वि. मा. प्र., सा.व शै. मागास, महिला (खुला गट) या वर्गवारीचा असल्यास उमेदवार क्रीमिलेयरमध्ये मोडत नाही, असे दर्शविणारे सर्व परिच्छेदात उमेदवाराचेच नाव असलेले व विहित प्राधिकाऱ्याने दिलेले विहित कालावधीतील नॉन- क्रीमिलेयर (NCL) प्रमाणपत्र.
६. जातीचे / जमातीचे प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र.
७. दिव्यांग आरक्षणाचा दावा केला असल्यास शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, अप्रकि-२०१२/प्र.क्र. २९७/आरोग्य-६ , दिनांक ६ ऑक्टोबर , २०१२ मधील आदेशानुसार SADM/ दिनांक १४ सप्टेंबर, २०१८ च्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार www.swavlambancard.gov.in या नवीन संगणक प्रणालीद्वारे वितरीत करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र.
८. खेळाडू आरक्षणाचा दावा केला असल्यास पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचा किंवा तत्पूर्वीची विभागीय क्रीडा उप संचालकांकडे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर केलेल्या अर्जाची पोच पावती, क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल व संबंधित क्रीडा प्रमाणपत्र.
९. अनाथ आरक्षणाचा दावा केला असल्यास विहित प्राधिकाऱ्याने दिलेले अनाथ प्रमाणपत्र.
१०. लहान कुटुंबाचे विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्रन.
११. माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादेतील सवलतीकरिता माजी सैनिक असल्याचा पुरावा व माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत शैक्षणिक पात्रतेसंदर्भात पुरावा.
१२. अधिवास प्रमाणपत्र
१३.पॅनकार्ड, आधार कार्ड , निडणूक आयोगाचे ओळखपत्र , पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे ) यापैकी किमान एक ओळखपत्र आवश्यक.
सूचना: Its, Official Documents list for Rajyaseva Interview. you will also get after qualified for an interview so, don’t worry about it but you must fulfil these documents.
So, this is all about Documents required for the MPSC exam or Interview. so, there are exams where there are no interviews then in such time there will be only a document verification process and if correct then you are eligible otherwise not.
almost, all documents in the list are well known because almost all documents are required for MPSC online form while creating a new profile to apply for any MPSC exam.
Sir, Is there any format for the certificate of Marathi language? If yes can you please share?
Yes ! Google it or do check our instagram page you will find it
Unable to find it on google 🙁
Can you please provide it ? I shall be highly obliged.
Thanks
VIvek
https://www.mahagenco.in/uploads/career/Marathi%20Knowledge_PERFORMA-eng_Chi.pdf
सर माझ कास्ट सर्टिफिकेट नाही निघत कारण माझ्या बाबांच्या लिविंग सर्टिफिकेट वर जन्मस्थल हे विजापुर आहे आणि माझा जन्म हा महाराष्ट्र मदलाच आहे तसे माझ्याकड़े डॉक्यूमेंट पन आहेत सगळे मग मला एमपीएससी ची एग्जाम द्यायची असेल तर मला काय करता येईल कृपया मला सांगा
परीक्षा द्यायला काही अडचण नाही येणार. फक्त तुम्ही तुमचा पत्ता नक्की कोणता ते बघा आणि आरक्षित वर्गात असाल तर त्याचा तुम्हाला उपयोग करून इतर आरक्षित जागांवर दावा करता येईल
आणि तुम्ही खुल्या वर्गातले असाल तर कुठे राहता काय याचा एवढा फरक पडत नाही..भारतातला कोणताही व्यक्ती परीक्षा देऊ शकतो.
थोडे रहिवासी बद्दल बघून दुरुस्त करून घ्या. काही अडचण नाही येणार
सर तुम्हचा कॉन्टैक्ट नंबर भेटेल का मला माझे थोड़े अजुन प्रश्न आहेत कृपया मला तुमचा नंबर दया।
नाही, तुम्ही मला Instagram वर Messages करू शकता.
https://www.Instagram.com/mpscmaterial
sir maza diploma zalay 10 th nantar ani degree nahi keli diploma chya basis war mi BSCIT madhun graduation kelay mazya kade 12 th ch certificate magatil ka
Nahi ! Only 10th Diploma and B. Sc(IT) fill kara
सर माझ्याकडे दोन उत्पन्न दाखले आहेत 45 हजार आणि 50 हजार असे दोन आहेत
मागच्या वर्षी 50 हजाराचा दाखल घेऊन नॉन क्रेमिलेअर च certificate घेतलंय आणि ते mpsc ला दिल आहे
आणि 45 हजाराच उत्पन्न यावेळी घेऊन दाखला एका योजनेसाठी घेतला आहे
तर mpsc नक्की कोणता दाखला चेक करेल
आणि यामुळे पोस्टिंग साठी काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना?
या दोन उत्पन्न दाखल्यांमुळे काही प्रॉब्लेम तर नाय होणार ना पुढे mpsc मध्ये
नाही येणार, जो अर्जामध्ये नमूद केला आहे NCL दाखला तो लागेल पडताळणीला इतर नाही
Thanks सर
तुम्ही खूप छान माहिती देता
सर मी handicap या category मध्ये येत आहे
तर cremelayer certificate द्यावं लागेल का mpsc ला कारण मी obc सुद्धा आहे
Category तर OBC निवडावी लागेल, सोबत दिव्यांग प्रमाणपत्र लागेल.त्यामुळे NCL ची माहिती शक्यतो लागेल, कारण NCL असेल तरच OBC पात्र असेल
सर नवीन नॉन क्रेमेलीअर च certificate 45 हजार उत्पन्न घेऊन काढून ते mpsc ला देऊ की जुने देऊ
जुन्या परीक्षेचा अर्ज भरला असेल त्याला जुने लागेल, या पुढे नवीन अर्ज केला की त्याला नवीन लागेल जाहिरातप्रमाणे.