Strategy -२ For those already appeared for mains and needs improvement in Marks
Mi follow केलेली stratgey.२०१७ मध्ये माझे मार्कस वा २०१८ मधील मार्कस share Karen . त्यामध्ये improvement Kashi keli he share Karen
२०१७ | २०१८ | |
Language (Sub) | ५२. | ५५(+३) |
Language. ( Obj). | ७० | ७८(+८) |
GS- १. | ८७ | ९१(+४) |
GS -२. | १०० | ११४(+१४) |
GS- ३. | ८५ | ९१(+६) |
GS-४. | ७६ | ९०(+१४) |
Interview. | ५१ | ५९(+८) |
Total | ५२१ | ५७८ |
So सर्व paper madhe ch improvement थोडी थोडी झाली. काही paper madhe jast सुधारणा झाली. But he cumulatively खूप जास्त होतात.Objective madhe ४६ Marks chi improvement झाली. Total ५ objective Che papers आहेत . Each paper madhe avg ९ Marks chi improvement झाली आहे असे म्हणू शकतो.त्यासाठी मी following points VAR जास्तीत जास्त भर दिला.
१) silly mistakes kami केल्या.each paper chya ७-८ vhyahcya ऐवजी २-३ वर आणल्या. (६ question plus त्याचे negative पकडले तर ८ मार्कस वाढतात)
२) material compared to २०१७(mains) kami kele. Jast concise approach ठेवला.
३) जे strengths ahet mazya बाबतीत particularly GS-२ Che आणखी मार्कस कसे वाढतात ह्यावर भर दिला( boxes and reference at the end of laxmikant jast vyavsthit kele)
३) mala स्वतः ला Paper ३ Ani paper ४ अवघड गेले होते त्याचे खूप analysis kele. त्या madhe Kai चुका झाल्या त्या note down केल्या. वा त्यात improvement karayalaKai scope ahe the पाहिले. व व ते implement kele.
४) revision जास्तीत जास्त कश्या होतील त्यावर भर दिला .
५) तुम्हाला सर्व resources माहीतच आहेत. फक्त approach madhe थोडासा बदल केला तर surely improvement hoin.I will update the book list very soon.