MPSC Assistant Director, Maharashtra Finance And Account Service Cut Off

Assistant Director, Maharashtra Finance And Account Service, Group A – MFA

Welcome to MPSC Material Website. In This post you will get information about MPSC Rajyaseva Post Cut Off(Assistant Director- MF&AS). This Post comes under MPSC Rajyaseva Exam.


MPSC Assistant Director – MF&AS Cut Off 2019

MPSC Assistant Director – MF&AS Cut Off 2018


ASSISTANT DIRECTOR, MAHARASHTRA FINANCE AND ACCOUNT SERVICE, GROUP-A (MFAA) CUT OFF 2018


MPSC Assistant Director – MF&AS Cut Off 2017


MPSC MFA Cut Off 2017
MPSC MFA Cut Off 2017

MPSC Assistant Director – MF&AS Cut Off 2016


 
MPSC MFA Cut Off 2016
MPSC MFA Cut Off 2016

MPSC Assistant Director – MF&AS Cut Off 2015


 
MPSC MFA Cut Off 2015
MPSC MFA Cut Off 2015

MPSC Assistant Director – MF&AS Cut Off 2014


 
MPSC MFA Cut Off 2014
MPSC MFA Cut Off 2014

6 thoughts on “MPSC Assistant Director, Maharashtra Finance And Account Service Cut Off”

 1. sar aayoga kadn ya post sathi cut of kasa decide karnyt yeto ?
  aani ya post sathi bcom vektich patr astat ka?

  Reply
 2. Sir… आपण ह्या पोस्ट साठी किती application होते ते सांगू शकतात का…

  Reply
  • तसे नसते काही… राज्यसेवा मुख्य परीक्षा झाली की, मुलाखत साठी एक पदांचा पसंतीक्रम द्यावा लागतो त्यानुसार जेवढे मार्क मिळतील त्या नुसार पद मिळते. तुम्हाला जर हेच पद पाहिजे असेल दुसरे कोणतेही नको तर पसंतीक्रम देताना या पदाचा क्रम पहिला द्या.

   राज्यसेवेत कोणती पदे भरतात ते जाहिरात मध्ये बघा किंवा लिंक बघा : http://64.227.174.39/mpsc-rajyaseva-posts/

   Reply
   • धन्यवाद सर…मला अजुन काही प्रश्न होते…
    की ह्या पदा साठी अभ्यासक्रम कसा असतो…पेपर कोण कोण ते होतात…आता ह्या वर्षी किती पद भरले गेले व किती जागा vacant आहेत…मी mba finance appear असताना ही exam देऊ शकतो का… सर आपण मला ही माहिती दिलीत तर आपले खूप आभार असतील…

    Reply
    • या साठी राज्यस्तरावर एक (राज्यसेवा परीक्षा) असते
     १) माहिती : http://64.227.174.39/wp-content/uploads/2020/01/MPSC-Rajyaseva-Exam-information-in-Marathi.pdf
     २) पदे किती भरतात ते जाहिरातीत येतात. आणि किती पदे रिक्त आहेत ते तुम्ही RTI ने मिळवू शकता. पण, जेवढे रिक्त आहेत तेवढे सर्व भरत नाहीत.
     ३) या वर्षीची जाहिरात २०२० :
     a) PDF : http://64.227.174.39/wp-content/uploads/2019/12/MPSC-2020-Advertisement.pdf
     b) Read more : http://64.227.174.39/mpsc-advertisement-2020/
     ४) परीक्षा कोणतीही पदवी/Graduation असेल तर देता येते ! फक्त पात्र पाहिजे, पात्रता वरील जाहिरात मध्ये बघा. आणि जर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असाल तर पूर्व परीक्षा देता येते. आणि निकाल आला तरच मुख्य परीक्षा देता येते नाहीतर मग पूर्ण पदवी झाली कि दुसऱ्या वर्षी परत अर्ज करू शकता. किती पण वेळा परीक्षा देऊ शकता फक्त वयोमर्यादेत असले पाहिजे.
     ५) अभ्यासक्रमात: पूर्व परीक्षा २ पेपर ची असते त्यात पास झाले कि ६ पेपर ची मुख्य परीक्षा असते.
     a) राज्यसेवा परीक्षा म्हणून बघा. लिंक : http://64.227.174.39/mpsc-syllabus/

     Reply

Leave a Comment