Laxman Kasekar MPSC Books list

राज्यसेवा पूर्व परीक्षा

सामान्य अध्ययन: पेपर 1

1) इतिहास –

 • भारताचा इतिहास – ग्रोव्हर & बेल्हेकर किंवा स्पेक्ट्रम किंवा कोळंबे
 • 6 वी आणि 11 वी इतिहासचे पुस्तक
 • Lucent GK मधून प्राचीन व मध्ययुगीन इतिहास

2) भूगोल –

 • 5 ते 12 वी ची पुस्तके
 • 11वी ची NCERT ची पुस्तके
 • प्राकृतिक भूगोल – सवदी

3) राज्यघटना –

 • एम. लक्ष्मीकांत किंवा कोळंबे

4) अर्थशात्र –

 • देसले किंवा कोळंबे

5) विज्ञान –

 • 8 ते 10 वी विज्ञानची पुस्तके
 • Lucent GK मधून विज्ञानचा भाग

6) पर्यावरण –

 • Shankar IAS किंवा युनिक अकॅडेमीचे अतुल कोटलवार सरांचे पुस्तक

7) चालू घडामोडी –

परिक्रमा मासिक आणि एक चांगला पेपर उदा. लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स.

सामान्य अध्ययन : पेपर २

1) आर. एस. अगरवाल – गणितसाठी

2) युनिक अकॅडेमीचे CSAT चे पुस्तक

3) आयोगाचे जुने पेपर वेळ लावून सोडवा.

4) जास्तीतजास्त प्रॅक्टिस तुम्हाला या पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत करेल. CSAT ची विनाकारण भीती बाळगू नका.

©laxman.kasekar

Fair use: mpscmaterial.com (educational purpose)

राज्यसेवा मुख्य परीक्षा

पेपर 1 : भाषा पेपर १ : मराठी व इंग्रजी (वस्तुनिष्ठ)

1) मराठी – मो. रा. वाळंबे

2) इंग्रजी – पाल & सूरी किंवा बाळासाहेब शिंदे

पेपर 2 : भाषा पेपर २ : मराठी व इंग्रजी (पारंपरिक)

1) मराठी – मो. रा. वाळंबे मध्ये माहितीस्तव काही निबंध, सारांशलेखन व भाषांतरे दिलेली आहेत.

2) इंग्रजी – पाल & सूरी मध्येसुद्धा माहितीस्तव उदाहरणे दिलेली आहेत.  

पेपर ३ : सामान्य अध्ययन 1

a) इतिहास –

 1. महाराष्ट्र इतिहास – कटारे किंवा गाठाळ
  1. भारताचा इतिहास – स्पेक्ट्रम किंवा ग्रोव्हर किंवा कोळंबे
  1. 11 वी इतिहास

b) भूगोल –

 1. 5 वी ते 12 वी ची पुस्तके
  1. 11 वी NCERT – दोन्ही
  1. G. C. Leong
  1. महाराष्ट्र भूगोल – खतीब किंवा सवदी
  1. पर्यावरण – युनिक अकॅडेमी (नवीन पुस्तक)

c) कृषी –

 1. 11 वी 12 वी ची पुस्तके
  1. अरुण कतीयान भाग 1 आणि महेश गारगोटे

पेपर ४ : सामान्य अध्ययन 2

1) राज्यव्यवस्था – एम लक्ष्मीकांत किंवा कोळंबे

2) कायदे – नेटवरून bare acts वाचावेत.

3) युनिक अकॅडेमी भाग दोन

4) प्रशासन – एम लक्ष्मीकांत (प्रकरण क्र. 3 ते 8 व 14 )

5) NCERT – Politics In India Since Independence

6) पंचायतराज – किशोर लवटे

पेपर ५ : सामान्य अध्ययन ३

1) भगीरथ अकॅडेमी – कोळंबे सर

2) सक्सेस अकॅडेमी – दिलीप सर ( प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण उपयुक्त आहे.)

3) Development भाग 2 – देसले सर

4) Schemes compilation – Vision IAS or Shankar IAS

पेपर ६ : सामान्य अध्ययन ४

1) अर्थशास्त्र – देसले किंवा कोळंबे

2) विज्ञान आणि तंत्रज्ञान – कोळंबे आणि Tata Mcgraw hill publication

3) तंत्रज्ञानसाठी इंटरनेटचा वापर उपयुक्त ठरेल.

4) कृषी अर्थशात्र – महेश गारगोटे आणि दत्त & सुंदरम (यामधून फक्त कृषी अर्थशात्रचे topics करावेत.)

चालू घडामोडी – परिक्रमा ( किमान एक वर्षाच्या चालू घडामोडी कराव्यात.)

©laxman.kasekar

Fair use: mpscmaterial.com (educational purpose)

Strategy:

1) वर्षभराचा स्टडी प्लॅन तयार करा.

2) जुन्या प्रश्नपत्रिकेंचे विश्लेषण करा म्हणजे तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात, कोणत्या गोष्टी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहे इत्यादी गोष्टी कळतील.

3) संदर्भ पुस्तके कमीतकमी ठेवा.

4) महत्वाच्या मुद्द्यांच्या स्वतः नोट्स काढा. नोट्स छोट्या असाव्यात.

5) इंटरनेटचा उपयोग महत्वाचा आहे. विविध उपयोगी वेबसाइट्स चा वापर करावा. पण यामध्ये वेळ जाणार नाही याची काळजी घ्यावी.

6) वाचलेल्या घटकांवरील जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. रोज काही वेळ प्रश्न सोडवण्यासाठी द्या.

7) शक्य असल्यास टेस्ट सिरीयस लावावी.

©laxman.kasekar

Fair use: mpscmaterial.com (educational purpose)

Leave a Comment