आरोग्य सेवा भरती २०२१, ज्यांचे प्रवेशपत्र अपूर्ण दिसतात..त्यांनी आपली Profile बघावी आणि त्यात जर फोटो-सही, विशेषतः सही चुकीच्या प्रकारे Upload केली असेल तर, त्यासाठीपण मागे बदलण्यासाठी Email आलेले.. तर अजूनही Profile प्रवेशपत्रात काही दिसत नसेल तर, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना त्यांच्या Format मध्ये सर्व माहिती पाठवा ते प्रवेशपत्र बनवून देतील. याची माहिती लॉगीन वेबसाईट वर खाली आहे.
https://www.arogyabharti2021.in/
Login and Download Admit Card for Group C Written Examination By 1:00 PM
गट क लेखी परीक्षेसाठी लॉगिन आणि प्रवेशपत्र डाउनलोड करा दुपारी 1:00 पर्यंत.
The Admit Card will also be sent on SMS / Mail before 23rd September 2021
23 सप्टेंबर 2021 पूर्वी प्रवेश पत्र एसएमएस / मेलवर देखील पाठवले जाईल
Download Group C admit Cards From Website : https://www.arogyabharti2021.in/
आरोग्य भरती २०२१ गट क आणि गट ड प्रवेश पत्रे तुमच्या नोंदणीकृत Email-ID वर पाठवलेली आहेत. पडताळणी करून Download आणि Print करून घ्या. त्यातील सर्व सूचना वाचा आणि परीक्षेला जा.
मागील प्रश्न पत्रिका :
[PDF] Arogya Vibhag Bharti Questions Papers and Answers PDF Download.
आरोग्य सेवा भरती २०२१ फक्त गट क चे प्रवेशपत्र आले आहेत गट ड चे नाहीत, असे उमेदवार बोलत आहेत. तर, फक्त ड वाल्यांनी वाट बघा. आणि क वाले यांनी इमेल बघा किंवा नंतर वेबसाईट वर उपलब्ध करून दिले जाऊ शकतील…माहिती नाही..सर्व स्पॅम फोल्डर वैगरे बघा.
प्रिय अर्जदार,
आरोग्य भारती 2021 भरती परीक्षेसाठी कृपया आपले परीक्षा प्रवेश पत्र(संलग्न) शोधा.प्रवेशपत्रावर लिहिलेल्या सर्व सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक वाचा.
सादर,
आरोग्य भारती भरती
sir maz MCA zalela aahe…MSCIT zalela aahe…mi Grup c clerk sathi apply kela aahe…aani sadhya maz marathi typing chalu aahe…exam pass zalya nantr typing certificate sathi kiti timeline deta plz help
Limit detat ka te jahirat madhe aadhi bagha… and Kontya Exam La Apply Kele aahe Arogya Bharti 2021 (25-26 September la Schedule aahe tya ka ?) Verification chya time paryant aale tar well and good baki kahi sangta nahi yet… compulsory lagte ki nantar deta yete..GROUP C aarogya bharti 2021 la ase kahi mention nahi. verify karun ghya