Welcome to MPSC Material website. Today, in this post we will share the prescribed booklist for MPSC geography optional subject. it’s recommended to do an analysis before taking any optional for MPSC.
For syllabus: MPSC Syllabus page
We have shared some points regarding optional selection. do read them.
लिस्ट वरून असे दिसून येते की मुलांचा कल.. Top 5 Subjects
1) राज्यशास्त्र,
2) भूगोल,
3)समाजशास्त्र,
4) सार्वजनिक प्रशासन
5) इतिहास
इत्यादी…
नवीन उमेदवारांना सूचना: विषय निवडतांना फक्त अभ्यासक्रम बघून निवड करू नये.
खालील गोष्टी वरून निवडू शकता.
१) अभ्यासक्रम बघून.
२) UPSC चे मागील प्रश्नपत्रिका बघून.
३) आपल्याला Intrest आहे का.
४) स्वतःहून तयारी होईल का? आणि होत नसेल तर त्यासाठी Guide उपलब्ध आहेत का.
५) मराठी मध्ये लिहणार की इंग्लिश मध्ये.
६) सगळ्यात महत्वाचे या विषयात मार्क मिळतील का? तुमची निवड वैकल्पिक विषय, निबंध पेपर आणि GS -4 आणि मुलाखत हे क्रमाने जास्त गुण देणारे विषय आहेत✅
७) अभ्यासक्रम छोटा आहे याचा अर्थ लगेच होईल असे नाही, १ ओळीला एक पुस्तक पण वाचावे लागू शकते.
८) कोणी पास झाले असेल त्याचे ऑनलाईन मार्गदर्शन असेल तर ते पण बघू शकता, त्याच्याशी बोललेच पाहिजे असे काही नसते. आपले निर्णय दुसरे कोण आहे त्याच्या आवडीचे आहेत तर ती व्यक्ती ते कसे चांगले आहेत हेच सांगेल. खूप कमी आहेत जे फायदे आणि तोटे दोन्ही सांगतील..
८) निवड केल्यावर त्याला २-३ वर्ष द्यावे लागू शकतात. नाहितर २० दिवस एक विषय वाचला आणि नंतर कळते हे तर डोक्याच्या बाहेरचे आहे, नंतर २० दिवस दुसरा, नतंर तिसरा 😅.😂.
एवढ्या गोष्टी विचारात घेऊन निर्णय घेतला तर, पुढे समस्या नाही येणार. एवढा विश्वास ठेवू शकता..वाटल्यास हे ज्याला कोणाला विचारणार त्याला पण दाखवा..No Tension 😅✅
Geography Optional Source Material
( 1 ) NCERT Geography 6th to 12th.
( 2 ) Certificate in Physical Geography – G.C.Leong.
MPSC Geography Optional – PAPER 1 Booklist
( 1 ) PHYSICAL GEOGRAPHY – SAVINDER SINGH
( 2 ) HUMAN GEOGRAPHY – MAJID HUSSAIN
( 3 ) MODELS IN GEOGRAPHY – MAJID HUSSAIN
( 4 ) GEOMORPHOLOGY – SAVINDER SINGH
( 5 ) CLIMATOLOGY – D SLAL
( 6 ) ATMOSPHERE WEATHER AND CLIMATE – K SIDDHARTH
( 7 ) OCEANOGRAPHY – K SIDDHARTH
( 8 ) OCEANOGRAPHY – VATTAL AND SHARMA
( 9 ) BIOGEOGRAPHY – K SIDDHARTH
( 10 ) ENVIRONMENTAL GEOGRAPHY – SAVINDER SINGH
( 11 ) ENVIRONMENT – SHANKAR IAS
( 12 ) GEOGRAPHICAL THOUGHTS – MAJID HUSSAIN
( 13 ) POPULATION GEOGRAPHY – CHANDANA
( 14 ) CITIES, URBANISATION AND URBAN PROCESSES – K SIDDHARTH , MUKHARJI
( 15 ) URBAN GEOGRAPHY – Varma
( 16 ) ECONOMIC GEOGRAPHY – K SIDDHARTH
( 17 ) MODELS IN GEOGRAPHY – K SIDDHARTH .
( 18 ) EARTHS DYNAMIC SURFACE – K SIDDHARTH
MPSC Geography Optional – PAPER 2 Booklist
( 1 ) GEOGRAPHY OF INDIA – KHULLAR
( 2 ) GEOGRAPHY OF INDIA – MAJID HUSSAIN
( 3 ) GEOGRAPHY OF INDIA – GOPAL SINGH
CURRENT ISSUES RELATED SOURCES
( 1 ) NEWS PAPERS – THE HINDU , INDIAN EXPRESS
( 2 ) MAGAZINES – YOJNA , KURUKSHETRA , DOWN TO EARTH.
( 3 ) INDIA YEARBOOK
( 4 ) THE HINDU SURVEY OF AGRICULTURE, INDUSTRY, ENVIRONMENT.
MPSC Geography Optional – FOR MAPS
( 1 ) GEOGRAPHY THROUGH MAPS – K SIDDHARTH
( 2 ) MAP ENTRIES – MAJID HUSSAIN
( 3 ) ANY ATLAS