MPSC STI Mains 2021 Cut Offs
सूचना : दुय्यम सेवा मुख्य परीक्षा PSI २०२१ आज दिनांक २४ जुलै २०२२ रोजी पार पडली. निकालानंतर मैदानी चाचणी आणि मुलाखत होईल. नंतर अंतिम निकाल लागेल.
MPSC PSI Mains 2020 Cut Offs
सूचना : दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० न्यायालयीन वादांमुळे रखडलेली आहे. लवकरच मुख्य परीक्षेच्या तारखा अपेक्षित आहेत. परीक्षा एक- आठवडा जवळ असतांना पुढे तारखा न देता पुढे ढकललेल्या आहेत.
संयुक्त पेपर 1- दि. 11/09/2022
PSI पेपर 2- दि. 25/09/2022
STI पेपर 2- दि. 15/10/2022
ASO पेपर 2- दि. 16/10/ 2022
Note : मुख्य परीक्षेनंतर शारीरिक चाचणी आणि मुलाखत होते. 2020 पासूनच्या परीक्षेपासून शारीरिक चाचणीचे गुण अहर्तकारी (Qualifying) करण्यात आलेली आहे. २०२० परीक्षेपासून पुढे शारीरिक चाचणीचे गुण अंतिम निकालात ग्राह्य धरणार नाही. अंतिम निकाल हा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या दोन्हीचे गुण मिळून येईल.
More Details: https://mpsc.gov.in/downloadFile/english/1677
MPSC PSI 2019 Final Cut Offs
Result : MPSC PSI Mains 2019 Final Result PDF
MPSC PSI Mains 2019 Cut Offs
दुय्यम सेवा परीक्षेतील, पोलीस उप-निरीक्षक (PSI) मुख्य परीक्षा २०१९ सीमा रेषा, हे गुण २०० पैकी आहेत ज्यात २ पेपर प्रत्येकी १०० गुणांचे असतात आणि ४९६ पदांसाठी परीक्षा झालेली. २०२० पासून मुख्य परीक्षा ४०० गुणांची होईल.
दुय्यम सेवा परीक्षेतील, पोलीस उप-निरीक्षक (PSI) मुख्य परीक्षा २०१९ (सुधारित) सीमा रेषा, हे गुण २०० पैकी आहेत ज्यात २ पेपर प्रत्येकी १०० गुणांचे असतात आणि ४९६ पदांसाठी परीक्षा झालेली. २०२० पासून मुख्य परीक्षा ४०० गुणांची होईल.
शारीरिक चाचण्या आणि मुलाखती पार पडल्याचे समजत आहे, लवकरच अंतिम निकाल अपेक्षित आहे.
MPSC PSI Mains 2018 Cut Offs
दुय्यम सेवा परीक्षेतील, पोलीस उप-निरीक्षक (PSI) परीक्षा २०१८ अंतिम सीमा रेषा, हे गुण ३४० पैकी आहेत [ज्यात मुख्य परीक्षेचे २ पेपर प्रत्येकी १०० गुणांचे असतात. सोबत मैदानी चाचणीचे १०० पैकी आणि मुलाखतीचे ४० पैकी] आणि ३८७ पदांसाठी परीक्षा झालेली. २०२० पासून मुख्य परीक्षा ४०० गुणांची होईल.
दुय्यम सेवा परीक्षेतील, पोलीस उप-निरीक्षक (PSI) परीक्षा २०१८ अंतिम सीमा रेषा, हे गुण ३४० पैकी आहेत [ज्यात मुख्य परीक्षेचे २ पेपर प्रत्येकी १०० गुणांचे असतात. सोबत मैदानी चाचणीचे १०० पैकी आणि मुलाखतीचे ४० पैकी] आणि ३८७ पदांसाठी परीक्षा झालेली. २०२० पासून मुख्य परीक्षा ४०० गुणांची होईल.
MPSC PSI Mains 2017 Cut Offs
दुय्यम सेवा परीक्षेतील, पोलीस उप-निरीक्षक (PSI) मुख्य परीक्षा २०१७ सीमा रेषा, हे गुण २०० पैकी आहेत ज्यात २ पेपर प्रत्येकी १०० गुणांचे असतात आणि ६५० पदांसाठी परीक्षा झालेली. २०२० पासून मुख्य परीक्षा ४०० गुणांची होईल.
दुय्यम सेवा परीक्षेतील, पोलीस उप-निरीक्षक (PSI) परीक्षा २०१७ अंतिम सीमा रेषा, हे गुण ३४० पैकी आहेत [ज्यात मुख्य परीक्षेचे २ पेपर प्रत्येकी १०० गुणांचे असतात. सोबत मैदानी चाचणीचे १०० पैकी आणि मुलाखतीचे ४० पैकी] आणि ६५० पदांसाठी परीक्षा झालेली. २०२० पासून मुख्य परीक्षा ४०० गुणांची होईल.