MPSC OMR उत्तरपत्रिकांच्या वापराबाबत उमेदवारांना विशेष सूचना
कार्बनलेस उत्तरपत्रिकांच्या वापराबाबत उमेदवारांना विशेष सूचना . महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित सर्व वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी परीक्षांकरीता उत्तरे नोंदविण्यासाठी कार्बनलेस उत्तरपत्रिकांचा वापर करण्यात येतो . परीक्षेच्यावेळी उमेदवारांनी सोडविलेल्या उत्तराच्या आधारे परीक्षेमध्ये …