प्रसाद चौगुले (Deputy Collector)
(State Rank 1)यांचे मार्गदर्शन काही महत्वाचे मुद्दे
१) ही परिक्षा Trial and error method वापरण्यासाठी नाही
“तुमची एक पुर्व परिक्षा गेली तर जीवनातील अडीच वर्ष जाणार आहेत त्यामुळे
वर्ष भराचा व्यवस्थित नियोजन आखून त्याची अंमल बजावणी करा”.
२) Be mains ready before prelims –
मुख्य परिक्षा चा ६० ते ७० टक्के अभ्यासक्रम पुर्व परिक्षे आधी पुर्ण करा .
यामध्ये भुगोल, इतिहास, अर्थशास्त्र,पर्यावरणीय भूगोल या मार्क मिळवण्याच्या
विषयावर जास्त लक्ष केंद्रीत करा.
३) आयोगाचा अभ्यासक्रम नेहमी जवळ ठेवा आणि रोज एकदा वाचून काढा.
४) आयोगाच्या मागील प्रश्न पत्रिकांचे Analysis करा.
Analysis म्हणजे कोणत्या Area वर किती question आलेले आहेत आणि
त्याला आपण किती time दिला पाहिजे.
५) Minimum Content Maximum Revision-Success Mantra
६) जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा. प्रश्न शक्यतो आयोगाच्या परिक्षेतील
असावेत (राज्यसेवा मुख्य परिक्षा, Combine exam वनसेवा मुख्य परीक्षा)
यांचे देखील पेपर पहा.
७ . पुस्तके वाचून पुर्ण करण्यापेक्षा अभ्यासक्रम चा प्रत्येक point कसा पुर्ण होईल
यावर भर दया.
८.notes काढण्याची घाई करूनका , ३-४ reading नंबरच नोटस काढा.
नोटस शक्यतो जो confusing part वाटतो त्यवरील असाव्या.
8. Internet चा वापर मर्यादित करा. (e.g. Wikipedia, Government
च्या website इ. mains साठी उपयोगी)
१०. अभ्यास करताना १00 टक्के focus करा. किती वेळ अभ्यास करता यापेक्षा
Quality of Study वर भर दया.
११. Time is more valuable than money.