सूचना (from Website): जर तुम्ही राज्यसेवा २०२३ ची तयारी करत असाल तर पूर्व परीक्षेच्या दृष्टीने पुस्तके घ्या. मुख्य परीक्षेत बदल अपेक्षित आहे.. विनाकारण खर्च नको. तयारी करायचीच असेल तर पूर्व ची करा आणि मुख्य मधील मराठी आणि इंग्लिश …हे कुठे जाणार नाही.
बाकी, विषय म्हणून भूगोल , अर्थशाश्त्र , राज्य शास्त्र , इतिहास याचा पूर्व च्या दृष्टीने अधिक विस्तृत अभ्यास करू शकता. खालील पुस्तक यादी फक्त मुख्य परीक्षेची आहे.
MPSC Mains Booklist
Grammar
1 ) मराठी – वाळिंबे
2 ) English – बाळासाहेब शिंदे किंवा Pal and Suri
3) Previous years analysis – बाळासाहेब शिंदे [Must]
General Studies – Paper 1
History
महाराष्ट्र – गाठाळ, 11th state board ( old )
2 ) Geo
11th ncert – physical geography
Remaining syllabus point- सवदी (भूगोल व कृषि)
3) Agriculture
11th a 12th state board (Syllabus point only )
4) Remote Sensing – Internet& NCERT ( 11th)
5) environment – घोरपडे ( Syllabus point )
General Studies – Paper 2
3) पंचायतराज- लवटे ( वेळ असेल तर )
4) दिलीप खाटेकर- (Laxmikanth मधून जे Point Cover नाही होत ते ))
5) Acts – Original
6) State board – 11th a 12th pol.Sci . ( Selective topics )
General Studies – Paper 3
1) IP सिंह
2) India yearbook – ( Short मध्ये करणे )
Notes काढणे – ( compulsory )
General Studies – Paper 4
1 ) Core economics – देसले भाग १
3 ) महाराष्ट्र economic survey – (Compulsory )
( 4) India economic survey- (GS Score / Vision IAS यांच्या notes – Selective topics )
5) State board – 11th & 12th (Selective topics )
(Other books)
15 PYQ analysis must Read- Gs-I, II, IV – चोरमले
2) Internet use- Very Limited
3) Notes काढणे खूप गरजेचे (helpful in maximum revision)
4) Very imp- (Minimum books but maximum Revision)