नाव : | प्रसाद चौगुले |
परीक्षा : | राज्यसेवा परीक्षा २०१९ प्रथम क्रमांकाने पास |
मिळालेले पद : | उप-जिल्हाधिकारी |
मिळाले गुण (९०० पैकी) | मुख्य परीक्षा : 28+31, 70, 88,104,106,101= 528/800 मुलाखत : 60/100 एकूण : 588/900 (परीक्षेचा Pattern माहिती असेल तरच कळेल.) |
Booklist PDF | Prasad Chaugule Rank 1 MPSC Book List |
प्रसाद चौगुले यांचे मार्गदर्शन
काही महत्वाचे मुद्दे
1. | ही परिक्षा Trial and error method वापरण्यासाठी नाही. “तुमची एक पुर्व परिक्षा गेली तर जीवनातील अडीच वर्ष जाणार आहेत त्यामुळे वर्ष भराचा व्यवस्थित नियोजन आखून त्याची अंमल बजावणी करा”. | |
2. | Be mains ready before prelims – मुख्य परिक्षा चा ६० ते ७० टक्के अभ्यासक्रम पुर्व परिक्षे आधी पुर्ण करा . यामध्ये भुगोल, इतिहास, अर्थशास्त्र,पर्यावरणीय भूगोल या मार्क मिळवण्याच्या विषयावर जास्त लक्ष केंद्रीत करा. | |
3. | आयोगाचा अभ्यासक्रम नेहमी जवळ ठेवा आणि रोज एकदा वाचून काढा. | |
4. | आयोगाच्या मागील प्रश्न पत्रिकांचे Analysis करा. Analysis म्हणजे कोणत्या Area वर किती question आलेले आहेत आणि त्याला आपण किती time दिला पाहिजे. | |
5. | Minimum Content Maximum Revision-Success Mantra | |
6. | जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा. प्रश्न शक्यतो आयोगाच्या परिक्षेतील असावेत (राज्यसेवा मुख्य परिक्षा, Combine exam वनसेवा मुख्य परीक्षा) यांचे देखील पेपर पहा. | |
7. | पुस्तके वाचून पुर्ण करण्यापेक्षा अभ्यासक्रम चा प्रत्येक point कसा पुर्ण होईल यावर भर दया. | |
8. | notes काढण्याची घाई करूनका , ३-४ reading नंतरच नोटस काढा. नोटस शक्यतो जो confusing part वाटतो त्यवरील असाव्या. | |
9. | Internet चा वापर मर्यादित करा. (e.g. Wikipedia, Government च्या website इ. mains साठी उपयोगी) | |
10. | अभ्यास करताना १00 टक्के focus करा. किती वेळ अभ्यास करता यापेक्षा Quality of Study वर भर दया. | |
11. | Time is more valuable than money. |
MPSC Prelims Book List
(General Studies) Paper I
१) इतिहास :
- प्राचीन इतिहासावर पुर्व परिक्षेमध्ये जास्त भर दिला जातो.
- Minimum Books वापरून Max Revision करणे.
Cost to Benefit Ratio कमी आहे.
A) प्राचीन इतिहास । ६ वी स्टेट Board Book (मराठी) + Lucent GK (English)
B) मध्ययुगीन इतिहास: ७वी State Board Book (मराठी) + Lucent GK (English)
C) आधुनिक भारताचा इतिहास :
Spectrum: A brief history of Modern India (English)
or
आधुनिक भारताचा इतिहास – गोव्हर आणि बेल्हेकर (मराठी)
or
भारताचा इतिहास – कोळंवे सर (I Prefer this Short and Sweet)
२) भुगोल
State Board Books-7th to 12th Std-Must Read
A) प्राकृतिक भुगोल : (NCERT) Fundamental of Physical Geography(English)
or
भुगोल-सवदी सर (मराठी)
B) भारताचा भुगोल : India Physical Environment- NCERT (English)
or
भुगोल व पर्यावरण – सवादी सर (मराठी)
C) जगाचा भुगोल : 11th std State Board -Must Read
भुगोल व पर्यावरण – सवदी सर (topic wise)
**पुर्व परिक्षेला महाराष्ट्राचा भुगोल वर कमी प्रश्न विचारले जातात.**
३) POLITY:
Indian Polily – M. laxmikant (English / मराठी) दोन्ही भाषेत उपलब्ध
पंचायत राज – पुर्व परिक्षेसाठी लक्ष्मीकांत मधील पंचायतराज या टॉपीक वर भर दया
४) ECONOMICS :
सामाजिक आर्थिक विकास-किरण देसले
किंवा
अर्थशास्त्र- रंजन कोळंवें सर
( अर्थशास्त्र या विषयांसाठी ठराविक अभ्यासक्रम आहे पुर्व परिक्षेनुसार तेवढयाच भागावर भर दया )
५) पर्यावरण-
शंकर आय ए एस – पर्यावरण (इंग्रजी)
किंवा
पर्यावरण – तुषार घोरपड़े सर (मराठी)
६) विज्ञान –
पुर्व परिक्षेसाठी सर्वाधिक भर विज्ञान वर दिला जातो
- राज्य बोर्ड अभ्यासक्रम इ. ८ वी तो १० वी (इंगजी किंवा मराठी माध्यम)
- सामान्य विज्ञान – डॉ. सचिन भरके सर (इंगजी किंवा मराठी माध्यम)
किंवा
सामन्य विज्ञान – अनिल कोलते सर
७) चालू घडामोडी-
- चालु घडामोडी साठी कमित कमी वाचून जास्तीत जास्त रीव्हीजन करा.
- रोज वर्तमानपत्र वाचा (लोकसत्ता/ महाराष्ट्र टाइम्स)
(दिवसातून जास्तीत जास्त 20 min दया)
- Current Affair Magazine – परिक्रमा किंवा युनिक बुलेटिन / ज्ञानदिप एक्सप्रेस
- अभिनव इयर बुक (Revision साठी उपयोगी)
Paper 2
CSAT
- जास्तीत जास्त सराव व रोज सराव हेच CSAT मधील यशाचे गमक
- आयोगाचे मागील पेपर व्यवस्थित वेळ लावून सोडवा
- टेस्ट सेरीज चा देखील फायदा होतो.
(किमान २० पेपर सोडवयाचे टारगेट ठेवा)
A) Comprehension :
- आयोगाचे मागील पेपर आणि टेस्ट सेरीज चे पेपर
B) अंकगणित :
- प्रमोद चौगुले सर (ज्ञानदिप प्रकाशन मराठी)
किंवा
- आर एस अगवाल – इंग्रजी
C) बुध्दीमत्ता चाचणी :
- प्रमोद चौगुले सर (ज्ञानदिप प्रकाशन मराठी)
किंवा
- आर एस अग्रवाल – इंग्रजी
MPSC मुख्य परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांची यादी
Paper 1: Marathi English Objective
मराठी objective- मो. रा. वाळंबे
English- Pal and Suri मागील question paper सोडवा….(combine, forest etc)
Paper 2: Marathi English Descriptive
NA
Paper 3 : GENERAL STUDIES – 1
1) इतिहास
अ) आधुनिक भारताचा इतिहास : कोळंबे सर (short and Sweet)
किंवा
आधुनिक भारताचा इतिहास : ग्रोव्हर सर आणि बेल्हेकर (मराठी)
किंवा
Modern History : Spectrum
ब) महाराष्ट्राचा इतिहास
- 11th Std Book (मराठी) Must Read
- महाराष्ट्राचा इतिहास – गाठाळ सर (OR) कटारे सर
**YCMOU BOOK – HIS310 IMP point च्या नोटस काटा**
क) स्वातंत्रोत्तर भारत
(Important Topic) (GS-11) मध्ये देखील उपयोगी
12th NCERT – India after Independence (English) Must Read
or
स्वातंत्रोतार भारत – विपिन चंदा (k-Sagar – मराठी Translation)(topic wise)
2) भूगोल
अ) भारताचा भूगोल
Fundamental of Physical Geography (11th NCERT) english
India Physical envioremnt (English) (11th NCERT)
किंवा
सबबी सर book (Syllabus wise) मराठी
ब) महाराष्ट्राचा भुगोल
महाराष्ट्राचा भुगोल – सवदी सर
Map Reading यर भर दया
क) पर्यावरणीय भूगोल-
तुषार घोरपडे सर (मराठी)
किंवा
Shankar IAS (English) Topic Wise
Costal Regulation zone notification वाचुन घ्या
ड) Remote Sensing
Previous Year questions
NPTEL च्या PDF English मधून उपलब्ध
ई) Agriculture
- 11th and 12th agri Books (state board) (Syllabus wise)
- Arun Katyayan Volume I( Syllabus Wise)
Paper 4 : GENERAL STUDIES – II
खुप जास्त Productive paper तेवढे Effort जास्त तेवढा जास्त score येईल
1. Indian Polity by M.Laxmikant (English) (RT) Must read)
2. Governance in India (Laxmikant)
Topic 3 to 8 (Central Administrative, State Administration,
District administration, personal administration हा भाग वाचुन घ्यावा
३. पंचायत राज – किशार लवटे सर (मराठी)
४. Politics in India since Independence – 12th NCERT (English)
५. महत्वाचा पक्षांची चिन्हे व Wikipedia Pages बघून घ्या
Election Pocket Book (PDF) बघुन घ्या.
६. कायदे – Scoring घटक – (Bare Act) वाचून घ्या
Tricks करून कलमे लक्षात ठेवा
७. भारतीय संविधान व भारतीय राजकारण – (Unique Part 2 याचे selective
reading
८. LBSNAA, SVPNPA,VASHADA,ELECTION COMMISSION
OF INDIA यांचे Wikipedia pages a website बघून घ्या.
९. India year book – relevant chapters are
Paper 5 : GENERAL STUDIES – III
- Internet चा वापर जस्तीत जास्त करावा.
- factual data च्या notes काढा.
- Previous year question repeat होतात.
१. Human Resources Development and human rights.
By I.P. Singh sir book
२. मानवी हक्क आणि मानव संयाचन विकास – रंजन कोळंवे सर
३. किरण देसले सर – Development भाग २
४. India year book चे syllabus wise reading खुप important आहे.
५. Ministry of HRD
- Health and family affairs
- Education
- tribal affairs
- women and child development
- social justice and empowerment.
- केंद्र व राज्य शासन दोन्हीच्या website बघून notes काढणे
६. International organization च्या Wikipedia pages बधणे.
७. IIT, IIM, AIIMS, UGC, AICTE, यांचे संकेतस्थळ व Wikipedia
pages बघणे.
Paper 6 : GENERAL STUDIES – IV
अर्थशास्त्र
१.किरण देसले
Economics part – I (must read)
or
भारतीय अर्थव्यवस्था – रंजन कोळंबे सर
२. महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल (syllabus wise notes काढणे)
३. Agri economy यासाठी-internet चा वापर करा
४. YCMOU – eco 276 books (selective reading)
विज्ञान व तंत्रज्ञान
१. Energy, Nuclear Science and Space Technology
रंजन कोळंबे सर बुक + current affairs ची जोड दयावी
BARC, Dept of Atomic Energy, ISRO यांच्या website, Wikipedia pages बघून घ्या
२. Biotech
12th biology books – relevant chapters (English)
or
सचिन भस्के सर – Biotechnology (मराठी)
3. Computer technology-previous year question notes.
4. Disaster management- Wikipedia pages notes.
सूचना : ही जुन्या अभ्यासक्रम नुसार Book List आहे. याची नोंद घ्यावी. Latest Syllabus शी जुळवून घ्या ,अधिक माहितीसाठी MPSC ला फोन करून विचारू शकता किंवा मला (mpscmaterial admin)विचारू शकता.