MPSC ASO : Exam Pattern and Syllabus

Do you know that from 2017 there will be combined preliminary exam for MPSC ASO, MPSC STI and MPSC PSI. So You know that then we should know that  there will be same pattern and syllabus of prelim exam for MPSC ASO, MPSC STI, MPSC PSI

या परीक्षेचा हा खाली Syllabus  आणि Pattern आहे हा जुना आहे. नवीन Syllabus उपलब्ध आहे तरी तुम्ही तो बघा. पण अगोदर हा वाचा आणि नंतर तो वाचा … तुम्हाला कळेल काय बदल झालेला आहे. Syllabus मध्ये बदल झालेलाच नाही पण….

लिंक : MPSC ASO-STI-PSI New Pattern (Maharashtra Subordinate Services)

 

Below You will Find Pattern of MPSC ASO Exam:

So now You know the Pattern of MPSC ASO exam. there is combined prelim for three exam. and in prelim there will be single paper and in ASO mains There will be two papers and finally no interview from december 2016.

So Here is the syllabus For Combined ASO/STI/PSI Prelim :

सामान्य क्षमता चाचणी

  1. चालू घडामोडी : जागतिक तसेच भारतातील.
  2. नागरिकशास्त्र : भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन).
  3. इतिहास : आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
  4. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) : पृथ्वी , जगातील विभाग, हवामान, अक्षांश- रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान , प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.
  5. अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न , शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या , दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था- अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
  6. सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र(Physics), रसायनशास्त्र(Chemistry), प्राणीशास्त्र(Zoology), वनस्पतीशास्त्र(Botany), आरोग्यशास्त्र(Hygiene).
  7. बुद्धिमापन चाचणी व अंक गणित : बेरीज, बाजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश अपूर्णांक , बुध्यांक मापानाशी संबंधित प्रश्न.

MPSC ASO Mains Syllabus:

Paper No. 1 (Marathi & English)

Marathi:  सर्व सामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना , व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.

English: Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Idioms & Phrases and their meaning and Comprehension of passage.

Paper No. 2 (General Knowledge, Intelligence Test, Knowledge of the Subject)

  1. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.
  2. बुद्धिमता चाचणी
  3. महाराष्ट्राचा भूगोल- महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल , मुख्य रचनात्मक विभाग,हवामान (),पर्जन्यमान व तापमान , पर्जन्यातील विभागावर बदल, नद्या , पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती- वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल- लोकसंख्या (), लोकसंखेचे स्थलांतरण व त्यांचे मूळ व अंतिम स्थानांवर परिणाम , ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न.
  4. महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती(१८८५-१९४७), महत्वाच्या व्यक्तींची कामे, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमान पत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग , स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी.
  5. भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावने मागची भुमिक व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध , निधर्मी राज्य , मुलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनिफोर्म सिविल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, व मंत्रिमंडळ- भूमिका, अधिकार व कार्य , राज्य विधीमंडळ – विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व भूमिका, विधी समित्या.
  6. माहिती अधिकार अधिनियम – २००५.
  7. संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेट्वर्किंग आणि वेब टेक्नोलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध,   नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळया सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग , भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्यांचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मीडिया लॅब आशिया,, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्यांचे भवितव्य.
  8. राजकीय यंत्रणा (शासनाची रचना, अधिकार व कार्ये) केंद्रसरकार, केंद्रीय विधिमंडळ आणि राज्यसरकार व प्रशासन (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ )
  9. जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन
  10. न्यायमंडळ- रचना, एकात्मिक न्यायमंडळ- कार्ये, सर्वोच्च् न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका व अधिकार, दुय्यम न्यायालये- लोकपाल, लोकायुक्त आणि लोक न्यायालय सांविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडळ, न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका.

3 thoughts on “MPSC ASO : Exam Pattern and Syllabus”

    • You can translate it.. refer rajyaseva exam prelim syllabus which is in English. I can’t translate it for one or two .. if I will get more messages to do then I can translate it in English. Thanks

      Reply

Leave a Comment